नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखांमध्ये 1 ACRE HOW MANY GUNTA | 1 एकर मध्ये किती गुंठे असतात याविषयी सखोल माहिती बघणार आहोत,
1 ACRE HOW MANY GUNTA | 1 एकर मध्ये किती गुंठे असतात
मित्रांनो जगामध्ये मोजमापाचे वेगवेगळे प्रमाण ठरलेले आहे जसे की स्थायू पदार्थ म्हणजे दगड धोंडे लोखंड, लाकूड माती वगैरे यांना किलोमध्ये मोजतात, आणि जे द्रव्य पदार्थ आहेत जसे की दूध तेल पाणी म्हणजेच जे पातळ पदार्थ आहेत त्यांना लिटर मध्ये मोजतात, वायु पदार्थ मोजण्याचे सुद्धा एकक आहे , त्याचप्रमाणे जमीन मोजण्याचे सुद्धा एकक आहे त्याला एकर मध्ये आणि गुंठ्यामध्ये मोजतात तर आपण येथे बघणार आहोत की HOW MANY GUNTA IN 1 ACRE 1 एकर मध्ये किती गुंठे असतात,
मित्रांनो जमीन मोजण्याचे जे एकक आहेत ते प्रत्येक राज्यामध्ये किंवा देशामध्ये स्थान परत्वे बदलत असते ते आपण थोडक्यात बघू,
कट्टा : आसाम , बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल या ठिकाणी जमीन कठ्यामध्ये मोजतात आणि 32 कठ्याचे एक एकर होते, (1 कट्टा = 1361 sq ft.)
बीघा : 1 Acre = 1.613 bigha राजस्थान हरियाणा छत्तीसगड या ठिकाणी जमीन बिघामध्ये मध्ये मोजतात , 1 Bigha = 26910.66 sq. ft
एकर : महाराष्ट्र , कर्नाटक ,गुजरात तसेच दक्षिण भारत या ठिकाणी जमीन ही एकर मध्ये मोजली जाते,
१ एकर म्हणजे ४० आर आणि १ हेक्टर म्हणजे १०० आर
१ एकर = ३३×३३×४०= ४३५६० चौ फुट
मित्रांनो आपण जमीन खरेदी विक्री करता किंवा इतरही जमिनी संबंधित कोणते काम करत असतात तेव्हा तुम्हाला जमिनीचे जे मोजमाप आहे जमिनीचे जे एकक आहे या संपूर्ण बाबींविषयी तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे,
मित्रांनो आपण या लेखांमध्ये HOW MANY GUNTA IN 1 ACRE 1 एकर मध्ये किती गुंठे असतात, या
विषयी माहिती बघितली लेख आवडल्यास आपल्या मित्रमंडळींना अवश्य शेअर करा धन्यवाद.
हे पण वाचा :
chandan sheti एकरी 8 कोटी ची चंदन शेती
how many coconut trees can be planted in 1 acre 1 एकरात नारळाची किती झाडे लावता येतील