इंदिरा गांधी विधवा पेंशन योजनेची उद्दिष्टे :

पतीच्या अकस्मात निधनामुळे महिलांना दैनिक गरजा भागवण्यासाठी या  योजनेचा फायदा व्हावा .

 विधवा महिलांना कोणत्याही इतर व्यक्तीवर अवलंबून राहण्याची गरज पडू नये. 

समाजातील विधवा महिला या आर्थिक रित्या सक्षम आणि आत्मनिर्भर व्हाव्यात. 

समाजातील विधवा महिलांचे राहणीमान आणि जीवनमान सुधारावे. 

इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना पात्रता:

अर्जदार महिलाही महाराष्ट्र राज्यातील कायमस्वरूपी रहिवासी असावी ,

इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजनेचे फायदे:

दैनंदिन आर्थिक  गरजा भागवण्यासाठी कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीवर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही

 या योजनेमुळे विधवा महिला या आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यास मदत होईल,

इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजनेद्वारे विधवा महिलांना दरमहा 1500  रुपये पेन्शन दिली जाईल ,

इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजनेच्या अटी

65 वर्ष वयापेक्षा जास्त वय असणाऱ्या  विधवा महिलांना इंदिरा गांधी विधवा पेन्शन  योजनेचा फायदा घेता येणार नाही