Phone pe Gpay:आपण Phone pe Gpay कूपन विषयी माहिती बघणार आहोत .
Phone pe Gpay:कूपन तुम्ही वापरत नाहीत;मग इथं विका
सध्या बरेच लोक ऑनलाईन पेमेंट अॅप वापरतात. त्यामुळे अनेकांच्या मोबाईलमध्ये Gpay, Phonepe असे अॅप आहेत. हे अॅप जेव्हा आले तेव्हा कोणतंही ट्रान्झॅक्शन केलं की सुरुवातीला कॅशबॅग मिळत असे.
Phone pe Gpay:कूपन तुम्ही वापरत नाहीत;मग इथं विका,मिळतील पैसे
हे पण वाचा: What Is The Benefit Of Flex Fuel:फ्लेक्स इंधनाचा फायदा काय आहे 2024
पण आता ती क्वचितच मिळते किंवा मिळतच नाही. त्याऐवजी कूपन मिळतात. ज्याचा बरेच लोक वापर करत नाहीत. पण तुम्हाला माहिती आहे का? हे कूपन वापरूनही तुम्ही पैसे मिळवू शकता.
Phone pe Gpay: ट्रान्झॅक्शन केल्यानंतर कूपन येतात. त्यातील काही कूपनचाच आपण वापर करतो. काही कूपण अशी असतात की ती आपल्या काहीच कामाची नसतात. मग तशीच पडून राहतात.आणि expire होतात . तुमच्याकडे अशी किती तरी कूपन पडली असतील, जी तुम्ही वापरलीच नाहीत. आता हीच कूपन तुम्हाला पैसे मिळवून देणार आहेत.
ऑनलाईन पेमेंट अॅपमधील कूपन विका :
तुम्हाला या कूपनमधून पैसे हवे असतील तर तुम्हाला हे कूपन विकावे लागतील. अशा वेबसाईट्स आहेत जिथं तुम्ही हे कूपन विकू शकता आणि त्या बदल्यात तुम्हाला पैसे मिळतील. पण आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे हे कूपन विकायचे कुठे?
कूपन विकायचे कुठे?
cansell आणि zingoy या दोन वेबसाईटवर तुम्ही हे कूपन विकू शकता. इथं लॉग इन करा आणि तुमच्या कूपनची माहिती वेबसाईटवर टाका. ज्याला हवं तो इथून तुमचं कूपन घेईल, जर तुमचं कूपन विकलं गेलं तर तुम्हाला कॅशबॅग दिलं जाईल. जे तुम्ही बँक अकाऊंटमध्ये ट्रान्सफर करू शकता.
कोणतेही व्यवहार करण्यापूर्वी संबंधित गोष्टीची माहिती घेऊनच व्यवहार करा .