Apple Farming जम्मू हिमाचल सारखे सफरचंद पिकवा महाराष्ट्रामध्ये 2023

    मित्रांनो या लेखामध्ये आपण बघणार आहोत Apple Farming सफरचंद लागवडी विषयी पूर्ण माहिती, सफरचंद आता जम्मू हिमाचल प्रमाणेच महाराष्ट्रात आणि त्यातही मराठवाड्यात सुद्धा येत आहेत ,

Contents
Apple Farming जम्मू हिमाचल सारखे सफरचंद पिकवा महाराष्ट्रामध्ये 2023सफरचंदाची प्रजाती वाण apple varity एच आर 99( हरमन 99) मित्रांनो ही जी एच आर 99 प्रजाती आहे वाण आहे याला हिमाचल प्रदेशातील शेतकरी  हरमन यांनी विकसित केले आहे त्यामुळे याला एचआर 99 असे म्हणतात, मित्रांनो एच आर 99 हे जे वाणआहे हे स्पेशली गरम प्रदेशाकरिता विकसित करण्यात आलेले आहे ते गरम प्रदेशांमध्ये खूप चांगल्या प्रकारे येतं खूप चांगल्या प्रकारे फळधारणा होते आणि खूप चांगल्या प्रकारे उत्पन्न त्याला येतं तर पूर्वी जो आपला समज होता की सफरचंद फक्त थंड प्रदेशात येते आता तसं काही राहिलेलं नाही एच आर 99 मुळे प्रत्येक प्रदेशात सफरचंदाचे उत्पन्न घेणे शक्य झालेलं आहे जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी अनेकदा राजस्थान हरियाणा महाराष्ट्र गुजरात याही काही गरम हवामानाचे प्रदेश आहेत तिथे सुद्धा सफरचंदाची लागवड अगदी योग्य प्रकारे होत आहे आणि उत्पन्न देखील चांगल्या प्रकारे निघत आहे,जगभरामध्ये सफरचंदाच्या 8000 जाती आहेत आणि त्यांपैकी महाराष्ट्रामध्ये 11 प्रजाती अशा आहेत ज्या खूप चांगल्या प्रकारे येऊ शकतात .रोप लागवड हेच पण वाचा :पाणी व्यवस्थापन :उत्पन्नाला सुरुवात :Apple Farming आंतरपीक :आपल्याकडे येणारे काही वाण apple varity :सफरचंदाला फळ येण्याचा कालावधी :निष्कर्षधन्यवाद.

Apple Farming जम्मू हिमाचल सारखे सफरचंद पिकवा महाराष्ट्रामध्ये 2023

Apple Farming जम्मू हिमाचल सारखे सफरचंद पिकवा महाराष्ट्रामध्ये 2023

सफरचंदाची प्रजाती वाण apple varity

एच आर 99( हरमन 99) मित्रांनो ही जी एच आर 99 प्रजाती आहे वाण आहे याला हिमाचल प्रदेशातील शेतकरी  हरमन यांनी विकसित केले आहे त्यामुळे याला एचआर 99 असे म्हणतात, मित्रांनो एच आर 99 हे जे वाणआहे हे स्पेशली गरम प्रदेशाकरिता विकसित करण्यात आलेले आहे ते गरम प्रदेशांमध्ये खूप चांगल्या प्रकारे येतं खूप चांगल्या प्रकारे फळधारणा होते आणि खूप चांगल्या प्रकारे उत्पन्न त्याला येतं तर पूर्वी जो आपला समज होता की सफरचंद फक्त थंड प्रदेशात येते आता तसं काही राहिलेलं नाही एच आर 99 मुळे प्रत्येक प्रदेशात सफरचंदाचे उत्पन्न घेणे शक्य झालेलं आहे जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी अनेकदा राजस्थान हरियाणा महाराष्ट्र गुजरात याही काही गरम हवामानाचे प्रदेश आहेत तिथे सुद्धा सफरचंदाची लागवड अगदी योग्य प्रकारे होत आहे आणि उत्पन्न देखील चांगल्या प्रकारे निघत आहे,

जगभरामध्ये सफरचंदाच्या 8000 जाती आहेत आणि त्यांपैकी महाराष्ट्रामध्ये 11 प्रजाती अशा आहेत ज्या खूप चांगल्या प्रकारे येऊ शकतात .

रोप लागवड

रोपे तुम्हाला नर्सऱ्यांमध्ये मिळू शकतात परंतु ही जी प्रजाती आहे हे जे वान आहे HR 99 हे विशेष करून हरमन यांनी विकसित केलेले आहे जे  हे वाण तुम्हाला घरपोच पुरवतात त्यांचा नंबर वगैरे तुम्ही घेऊ शकता त्यांचा नंबर वगैरे घेऊन त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्यांना ऑर्डर देऊ शकता ते ग्राफ्टिंग केलेले रोपे तुम्हाला घरपोच देऊ शकतात, जवळपास 170 रुपयाला तुम्हाला एक रोप असं घरपोच ते मिळणार आणि खूप चांगल्या क्वालिटीचे रोप त्यांच्याकडे मिळतात बाकी तुम्ही अलग अलग नर्सारांमधून सुद्धा घेऊ शकता परंतु त्यामध्ये काही तुमची दिशाभूल वगैरे होण्याची शक्यता असते त्यामुळे तुम्ही त्यांच्याकडून सुद्धा खास करून ऑर्डर करू शकता ज्यांनी ते स्वतः विकसित केलेले आहे .

 

लागवड करत असताना दीड बाय दोन चा खड्डा खोदणे, खड्डा खोदल्यानंतर किमान पंधरा दिवस त्याला उन्हामध्ये वाळू द्यावे लागेल जेणेकरून बुरशीचा वगैरे काही प्रादुर्भाव आपल्या पिकावर येणार नाही आणि त्यानंतर चांगले कुजलेले शेणखत व तसेच निंबोळी पेंड एकत्र करून खड्डे भरून घेणे आणि त्यानंतर त्यावरती पाणी ओतून ट्रायकोडर्मा आणि जैविक बुरशीनाशक वगैरे त्यामध्ये भरून घेणे आणि रोपे आल्यानंतर खड्डे ओले करून घेणे खड्डे ओले करून घेतल्यानंतर रोपाच्या साईज नुसार व्यवस्थित पहारीने त्या गड्ड्याला व्यवस्थित करून घेणे आणि त्या रोपाची पॉलिथिन वगैरे काढून व्यवस्थित त्याला त्या आपण केलेल्या खड्ड्यामध्ये सोडणे आणि व्यवस्थित बोटाने पुश करणे व्यवस्थित त्याला  माती वगैरे व्यवस्थित लावून घेणे पॉलिथिन काढताना काळजी घ्यायची आहे की जेणेकरून त्याच्या मुळ्या वगैरे तुटणार नाही  काही इजा होणार नाही.

हेच पण वाचा :

What is organic farming सेंद्रिय शेती म्हणजे काय  2024

what is hydroponics farming : हायड्रोपोनिक्स म्हणजे काय 2024

पाणी व्यवस्थापन :

मित्रांनो सफरचंद या पिकाला पाण्याची आवश्यकता खूपच कमी लागते जास्त पाण्याची गरज नसते सफरचंद हे पीक अगदी कमी पाण्यात येणारे पीक आहे व तसेच ते डोंगराळ भागात येणारे पीक आहे त्यामुळे त्याला पाण्याची जास्त गरज नसतेतरीसुद्धा तुम्ही सफरचंदाच्या पिकासाठी ठिबक सिंचनाचा वापर करू शकता जेणेकरून तुमच्या पाण्यामध्ये बचत होईल.

उत्पन्नाला सुरुवात :

मित्रांनो सफरचंदाच्या झाडाला दुसऱ्या वर्षी फळ येण्यास सुरुवात होते परंतु तिसऱ्या ते चौथ्या वर्षाला प्रत्येकी झाडाला पंधरा ते वीस किलोपर्यंत फळ तुम्हाला मिळू शकतात आणि त्यापासून खूप चांगल्या प्रकारे उत्पन्न तुम्हाला निघू शकत .

Apple Farming आंतरपीक :

मित्रांनो आपण सफरचंदाच्या बागेमध्ये जे छोटे छोटे पिके आहेत ते घेऊ शकता जसे की कोथंबीर वगैरे मेथी हरभरा भुईमूग कांदा लसूण इत्यादी लहान लहान वनस्पती आहेत   त्यांची लागवड तुम्ही करू शकता .

 

आपल्याकडे येणारे काही वाण apple varity :

आण्णा , मॅकिन टोस, एच आर 99, ग्रीन स्मिथ इत्यादी वनस्पती वान आहेत जे आपल्याकडे चांगल्या प्रकारे येतात .

Apple Farming जम्मू हिमाचल सारखे सफरचंद पिकवा महाराष्ट्रामध्ये 2023सफरचंदाला फळ येण्याचा कालावधी :

सफरचंदाचे झाड लावल्यानंतर त्याला फळ येण्यासाठी तीन वर्षे लागतात हा तीन वर्षांचा कालावधी गेल्यानंतर जानेवारी फेब्रुवारी या दोन महिन्यांच्या काळात सफरचंदाच्या झाडाला फुले येतात , सध्या सुरू असलेल्या महाराष्ट्रातील सफरचंद लागवडीच्या प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार एका झाडापासून वीस किलो फळाचे उत्पन्न मिळू शकते .

FAQ

 प्रश्न. महाराष्ट्रामध्ये सफरचंदाची लागवड केल्या जाते का.

 उत्तर.  हो अशा काही विशेष जाती आहेत ज्या गरम वातावरणात देखील उत्पन्न देतात जसे की अण्णा एच आर 99  डोअर सेट गोल्डन या काही जाती आहेतया गरम वातावरणात सुद्धा चांगल्या प्रकारे उत्पन्न देतात.

  प्रश्न.  सफरचंदाच्या कोणत्या जातीची लागवड महाराष्ट्र मध्ये केले जाते

उत्तर. डोर सेट गोल्डन अण्णा एच आर 99 यांची लागवड महाराष्ट्र मध्ये केल्या जाते.

प्रश्न. जमू हिमाचल प्रमाणे महाराष्ट्रामध्ये आपण सफरचंदाची लागवड करू शकतो का?

 उत्तर. हो नक्कीच व्यवस्थित अभ्यास करून व्यवस्थित फळांची रोपांची व्यवस्थित लागवड करून चांगल्या प्रतीचे वाण लावून आपण चांगल्या प्रकारे सफरचंदाची लागवड करू शकतो आणि उत्पन्न देखील  घेऊ शकतो.

निष्कर्ष

मित्रांनो अगोदर असा समज होता की सफरचंद हे फक्त जम्मू आणि हिमाचल सारख्या थंड प्रदेशामध्ये येतो परंतु हा जो आपला गैरसमज होता तो आता दूर झालेला आहे आणि सफरचंदाची लागवड तुम्ही कुठेही करू शकता गरम प्रदेशांमध्ये सुद्धा करू शकता गरम वातावरणामध्ये सुद्धा एचआर 99 या प्रजातीचे फळ तुम्ही घेऊ शकता ,आपणही लागवड करू इच्छित असाल तर व्यवस्थित माहिती वगैरे घेऊन आपणही सफरचंदाची लागवड करू शकता आणि चांगल्या प्रकारे उत्पन्न घेऊ शकतात.

मित्रांनो लेख आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रमंडळींना अवश्य शेअर करा,

धन्यवाद.

Leave a Reply