electric vehicle : भारतीय वाहन बाजार वेगाने इलेक्ट्रिक स्कूटर, इलेक्ट्रिक कार आणि इलेक्ट्रिक थ्री-व्हीलरकडे जात आहे. कारण electric vehicle हा प्रवाशांसाठी योग्य पर्याय मानला जात आहे. ज्याला चार्ज होण्यास कमी वेळ लागतो आणि रस्त्यावर जास्त वेळ चालवता येतो.
Electric Vehicle | ही इलेक्ट्रिक ऑटो 15 मिनिटे चार्ज करून 126 Km चालवा
हे पण वाचा : electric bike |150 किमी रेंज असलेली इलेक्ट्रिक बाइक लॉन्च,जाणून घ्या किंमत
अशातच आता ऑटो आणि रिक्शा देखील इलेक्ट्रिक आले आहेत ,
अशा परिस्थितीत, ओमेगा सिटी मोबिलिटी (Omega Seiki Mobility) ने एक्सपोनंट एनर्जीच्या भागीदारीत जगातील सर्वात वेगवान चार्जिंग इलेक्ट्रिक वाहन बाजारात आणले आहे.
ही इलेक्ट्रिक रिक्शा खेरीदीवर ग्राहकांचा जास्त भर आहे कारण याला खर्च खूप कमी आहे , एका चार्ज वर ही ऑटो 126 KM
चालते .
बॅटरी आणि रेंज :
कंपनीने या इलेक्ट्रिक थ्री-व्हीलरला 8.8 kWh च्या बॅटरी पॅकसह सुसज्ज केले आहे. जे एकदा पूर्ण चार्ज केल्यावर 126 किलोमीटर पर्यंत चालवता येते, त्यामुळेच कामाच्या वेळेत जास्तीत जास्त रेंज देण्यासाठी हे लोकांमध्ये खूप लोकप्रिय ठरणार आहे. याशिवाय 0 ते 100% चार्ज होण्यासाठी फक्त 15 मिनिटे लागतात.
किंमत :
या इलेक्ट्रिक थ्री-व्हीलरच्या किमतीबाबत, कंपनीने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, कंपनीने याला 3,24,999 रुपये एक्स-शोरूम किंमतीसह बाजारात लॉन्च केले आहे आणि याच्या खरेदीसोबतच लोकांना ते मिळेल.या ऑटो सोबत 2 लाख किलोमीटर किंवा 5 वर्षांची वॉरंटी दिली जात आहे.
तुम्ही देखील ही ऑटो खरेदी करू इच्छित असाल तर लगेच करा .