Maruti Suzuki Hybrid 2024 | मारुती ची ही हायब्रीड कार बॅटरी आणि पेट्रोल दोन्हीवर चालणार

Maruti Suzuki Hybrid 2024 : पेट्रोल आणि डिझेल च्या किमती सातत्याने वाढत आहेत त्यामुळे ग्राहक परेशान आहेत , तंत्रज्ञान सतत प्रगती करत आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करून ऑटो कंपण्यांनी पेट्रोल आणि डिझेल वर चालणाऱ्या हायब्रिड कार बाजारात आणल्या आहेत . त्यामुळे भारतीय बाजारपेठेत ऑटोमोबाईल क्षेत्रात एक प्रकारची क्रांती झाली आहे.आणि या कारची मागणी वाढत आहे ,

Maruti Suzuki Hybrid 2024

हे पण वाचा : New Swift 2024 Mileage Price | Maruti Swift कार 6 लाखांच्या बजेटमध्ये आणि 9 कलर ऑप्शनमध्ये होणार लॉन्च

तुम्ही सुद्धा नवीन कार घेऊ इच्छित असाल तर हा लेख तुमच्यासाठी आहे ,
तर या कार मध्ये तुम्हाला काय काय बघायला मिळेल आपण बघू ,
FEATURS :
featurs बद्दल बोलायचे झाले तर यामध्ये अनेक अप्रतिम फीचर्स देण्यात आले आहेत. जेणेकरुन तुम्ही ते कोणत्याही माध्यमातून सहज वापरू शकता

7 इंच इन्फोटेनमेंट सिस्टम
क्रुज कंट्रोल
पॅडल शिफ्टर्स
व्हेंटिलेटर फ्रंट सीट
उत्तम बूट space
ड्रायव्हिंग मोड

mileage :
मायलेज बद्दल बोलायचे झाले तर या मध्ये 23 ते 24 किलोमीटर प्रति लीटर मायलेज देण्याची क्षमता आहे. कारण त्यात शक्तिशाली इंजिन वापरण्यात आले आहेत.त्यामुळे ती खूप चांगला परफॉर्म करते त्यामुळे लोकांमध्ये लोकप्रिय झाली आहे .

हे पण वाचा : best scooter under 50k | 50 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत सर्वोत्तम इलेक्ट्रिक स्कूटर

लॉन्च तारीख :
मीडिया रिपोर्ट नुसार ही कार सप्टेंबर महिन्यात भारतीय बाजारात लॉन्च केली जाईल ,

किंमत : Maruti Suzuki Hybrid 2024 च्या किमतीबद्दल बोलायचे झाल्यास ही कार 12.80 लाख रुपयांपासून सुरू होणार आहे.

Leave a Reply