AI TECHNOLOGY: AI तंत्रज्ञान महिलांसाठी शाप महिलांच्या फोटोंवरुन कपडे गायब करतंय

नमस्कार मित्रांनो आजच्या लेखात आपण AI Technology , Artificial intelligence विषयी माहिती बघणार आहोत,

मित्रांनो आग जी आहे तिचा वापर आपण आगीत हात भाजून घेण्यासाठी करायचा की भाकरी भाजून घेण्यासाठी करायचा हे आपल्या हातात आहे म्हणजे आपण आगीचा वापर कसा करावा ,
सांगायचा उद्देश हा आहे की जे नवनवीन तंत्रज्ञान विकशीत होत आहे त्याचा वापर कसा करायचा हे आपल्या हातात आहे ,

AI TECHNOLOGY: AI तंत्रज्ञान महिलांसाठी शाप महिलांच्या फोटोंवरुन कपडे गायब करतंय

AI TECHNOLOGY: AI तंत्रज्ञान महिलांसाठी शाप महिलांच्या फोटोंवरुन कपडे गायब करतंय:

मित्रांनो मानवाच्या उत्पत्तीच्या सुरुवातीच्या काळात मानव जंगलात राहायचं कंदमुळे , फळे खायचा , आणि गुहेत वैगेरे राहून सुखी होता , दिवसेंदिवस प्रगती करत गेला तंत्रज्ञान विकसित करत गेला , त्या तंत्रज्ञानाचे जेवढे फायदे आहेत त्याचप्रमाणे काही नुकसान देखील आहेत , परंतु आपण त्याचा वापर कसा करतोय यावर ते अवलंबून आहे ,
अगोदर ऐतिहासिक काळात आपण बघितले किंवा ऐकले असेल की संदेश वाहक असायचे ते राज्यांचा संदेश वाहक म्हणून काम करायचे , नंतर च्या काळात पोस्टमन आले , तेव्हा माहितीची देवाण – घेवाण करायला खूप वेळ लागायचा ,

नंतर त्यांची जागा लँड लाईन फोन ने घेतली ,नंतर हळू हळू मोबईल फोन आले आणि जग एकदम हाताच्या मुठीत आल्या सारखे झाले काही सेकंदाच्या आत माहितीची देवाण – घेवाण करणे शक्य झाले ,
सातासमुद्रापार चे जग जवळ आले , अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तयार झाले त्यांचा वापर वाढला , त्यामधून जग आर्थिक उन्नती देखील करत आहे ,
परंतु त्याचे विपरीत परिणाम सुद्धा खूप घातक आहेत जे समोर येत आहेत ,

फेसबूक , ट्वीटर , instagram , इत्यादि गोष्टीचा वापर वाढला या द्वारे खूप जून पुराणे मित्र मंडळी मिळतात ,
माहितीची देवाण – घेवाण होते
महिला – पुरुष यामध्ये आपल्या आयुष्यातील काही आठवणी साठऊन ठेवतात ,परंतु या तंत्रज्ञानाचा गैर वापर करणारे लोक ते फोटो आपल्या परवानगी शिवाय सोशल मिडियावरून घेऊन त्याचा गैर वापर करतात ,

AI TECHNOLOGY: AI तंत्रज्ञान महिलांसाठी शाप महिलांच्या फोटोंवरुन कपडे गायब करतंय
AI TECHNOLOGY: AI तंत्रज्ञान महिलांसाठी शाप महिलांच्या फोटोंवरुन कपडे गायब करतंय

हे तंत्रज्ञान एवढे घातक आहे की यामुळे खूप लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले ,
त्यामुळे याचा वापर करताना खूप काळजी घेण्याची आवश्यकता आहे ,
फोटो , विडिओ अपलोड करताना काळजी घ्यावी , नेहमी आपली प्रोफाइल लॉक करून ठेवावी , अनोळखी व्यक्ति यांना आपल्या विषयी कसलीही माहिती देऊ नये ,

फेसबूक आणि instagram च्या माध्यमातून काही समाज कंटक महिला आणि मुलींशी संपर्क करतात आणि त्यांच्या एकटे पणाचा फायदा घेतात त्यांच्याशी गोडगोड बोलून मैत्री करतात आणि नंतर त्यांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात घेऊन त्यांच्यावर अत्याचार करतात ,
आणि त्यांचे अश्लील विडिओ आणि फोटो घेऊन त्यांना ब्लॅकमेल करतात ,

काही तर हे फोटो वैगेरे सोशल मिडियावर प्रसारित करतात , त्यामुळे खूप जणांचे संसार उद्ध्वस्त झाल्याचे माझ्या ऐकण्यात आहे ,

आजकाल काही समाज कंटक आहेत जे श्रीमंत लोक , आणि विवाहित महिला , शाळकरी मुली – मुले यांना टार्गेट करतात ,

विडिओ कॉल करून नंतर लगेच निर्वश्र होतात आणि विडिओ रेकॉर्ड करून त्यांना ब्लॅकमेल करतात

या टोळी मध्ये महिला आणि पुरुष दोगेही सामील आहे ,

त्यामुळे कोणत्याही अनोळखी व्यक्तीचा कॉल अथवा विडिओ कॉल घेऊ नये ,

AI TECHNOLOGY: AI तंत्रज्ञान महिलांसाठी शाप महिलांच्या फोटोंवरुन कपडे गायब करतंय
AI TECHNOLOGY: AI तंत्रज्ञान महिलांसाठी शाप महिलांच्या फोटोंवरुन कपडे गायब करतंय,

Deepfake Photos and Videos:तुम्ही Deepfake विषयी ऐकले असेल AIचा वापर सध्या खूप वाढला आहे,
यामध्ये तंत्रज्ञानाच्या मदतीने हुबेहूब तुमचा चेहरा बनऊन आणि तुमचा आवाज कॉपी करून तुमच्या घरातील व्यक्तींना फोन करून पैसे मागितले जातात

काही दिवसांपूर्वी चित्रपट कलाकार रशमिका मन्धना चा विडिओ Deepfake Photos द्वारे बनवण्यात आला होता,
या द्वारे अगदी हुबेहूब नक्कल करतात,

Artificial intelligence : च्या मदतीने कोणाचेही आक्षेपार्ह व्हिडिओ तयारकेले जाऊ शकतात . सोप्या भाषेत, ते डीपफेक पोर्नोग्राफीमध्ये वापरले जातात.

भारत सुद्धा यात मागे नाही पण याचे जेवढे फायदे आहेत तेवढे नुकसान देखील आहेत,
AI चे काही घातक परिणाम समोर आले आहेत , महिलांविरोधात याचा वापर खूप वाढला आहे,

सोशल मिडियावरून महिलांचे फोटो घेऊन त्यांचा सर्रास गैर वापर होत आहे,
याचा वापर किती वाढला हे यावरून समजून घ्या की फक्तसप्टेंबेर महिन्यात 24 कोटी लोकांनी ही साईट बघितली,
काही कंपन्या आपल्या सर्व्हिसच्या मार्केटिंगसाठी याचा वापर करत आहेत.
सोशल मीडिया वरुण महिलांचे फोटो घेऊन डिपफेक पॉर्नोग्राफीसाठी त्यांचा वापर होत आहे,

AI TECHNOLOGY: AI तंत्रज्ञान महिलांसाठी शाप महिलांच्या फोटोंवरुन कपडे गायब करतंय
AI TECHNOLOGY: AI तंत्रज्ञान महिलांसाठी शाप महिलांच्या फोटोंवरुन कपडे गायब करतंय,

कोणत्याही फोटो ला निर्वस्त्र करण्यासाठी AI तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.आणि साइट्स महिलांविरोधातच काम करत आहे.

AI तंत्रज्ञानाने आता लोकांची चिंता वाढवली आहे.AI तंत्रज्ञानाच्या मदतीने हे फोटो जगभरात कुठेही पाठवण्यात येत आहेत,

सोशल मीडियावरुन महिलांचे फोटोसर्रास पणे डाउनलोड करून त्यांचा गैर वापर होत आहे.

AI तंत्रज्ञानाच्या मदतीने हुबेहूब काही पण बनवता येऊ शकते आणि हे सगळं खरं असल्यासारखं वाटतं.

AI तंत्रज्ञानावर सध्या कुणाचे बंधन नाही त्याचा वापर अगदी कुणीही करू शकते त्यामुळे हे तंत्रज्ञान सध्या खूप लोकप्रिय झाले आहे,

हे पण वाचा :

AI TECHNOLOGY: AI तंत्रज्ञान महिलांसाठी शाप महिलांच्या फोटोंवरुन कपडे गायब करतंय

what is hydroponics farming : हायड्रोपोनिक्स म्हणजे काय ?

FAQ :

1. AI टेक्नॉलजी काय आहे ,

2. AI टेक्नॉलजी चे दुष्परिणाम ,

3. AI तंत्रज्ञानाचे फायदे ,

 

Leave a Reply