Bamboo farming : बांबू लागवड एकरी उत्पन्न 4लाख रुपये 

नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखांमध्ये बांबू लागवड याविषयी माहिती बघणार आहोत बांबू लागवडीतून आर्थिक नफा किती मिळतो बांबू  च्या किती जाती आहेत त्यापैकी महाराष्ट्रामध्ये किती जातींची लागवड होते बांबू लागवडीसाठी जमीन कशी असायला हवी याविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत,

Bamboo farming : बांबू लागवड एकरी उत्पन्न 4लाख रुपये 

Bamboo farming : बांबू लागवड एकरी उत्पन्न 4लाख रुपये

बांबूच्या जाती: मित्रांनो भारतामध्ये बांबूच्या जवळपास 200 च्या वर जाती आहेत , बांबू ही गवत वर्गीय वनस्पती आहे

सिंधुदुर्ग:  मित्रांनो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये माणगा जातीचा बांबू प्रसिद्ध आहे तिथे माणगा जातीच्या बांबूला खूप जास्त मागणी आहे कारण त्यावरती नक्षीकाम वगैरे शोभेच्या वस्तू बनवण्यासाठी या बांबूचा वापर होतो,

कोकणातली दुसरी जात आहे वेळू त्याला काटेरी कनक सुद्धा म्हणतात कारण त्याला काटे असतात, याचा वापर घरे बांधणीच्या कामासाठी होतो, हा बांबू पोकळ असल्यामुळे यापासून शोभेच्या वस्तू सुद्धा बनवले जातात,

 या बांबूपासून भाजी आणि लोणचं सुद्धा बनवले जाते ,

Bamboo farming : बांबू लागवड एकरी उत्पन्न 4लाख रुपये 

बाल्कोआ : हा बांबू मुख्यत्वे ईशान्य भारत, पूर्व उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल ठिकाणी आढळतो,

या बांबूचा वापर बांधकाम कलाकुसर तसेच कागदाचा लगदा बनवण्यासाठी होतो,

 आणि याच्या कोंबाचाही वापर खाण्यासाठी केला जातो;

 या बांबूचे बी हे नपुंसक असल्यामुळे याची लागवड तुम्हाला टिशू कल्चर पद्धतीने करावी लागते हा बांबू एका वर्षामध्ये जवळपास वीस फुटापर्यंत वाढतो,

एक एकर मध्ये जवळपास 50 टनापर्यंत उत्पन्न या बांबूचे होते,

बांबुसा tulda : या बांबूचे मूळ स्थान हे ईशान्य भारत पश्चिम बंगाल,

 बांबू लागवडीसाठी या बांबूचे कंद, बी वापरतात,

 हस्तकला बांधकाम इत्यादी कामांसाठी वापर होतो तसेच याच्या कोंबाचा खाण्यासाठी सुद्धा वापर होतो; तसेच आईस्क्रीम ची काडी अगरबत्ती याच्यासाठी सुद्धा या बांबूचा वापर होतो,

Bamboo farming : बांबू लागवड एकरी उत्पन्न 4लाख रुपये 

Bamboo farming : बांबू लागवड एकरी उत्पन्न 4लाख रुपये

asper : या जातीचा बांबू हा  भरीव  असतो त्याचा वापर शेतकरी पिकाला आधार देण्यासाठी करतात, मिरची, काकडी आंबा इत्यादी फळबागांसाठी होतो, तसेच बांधकामासाठी सुद्धा होतो,

मित्रांनो बांबूच्या मी सांगितल्याप्रमाणे 200 च्या जवळपास जाती भारतामध्ये आहेत सर्व जातींचा उल्लेख करणे शक्य नाही त्यामुळे आपण ठराविक काही जाती बघितल्या,

हेक्टरी उत्पन्न : बांबू पासून जवळपास 20 टन हेक्टरी उत्पन्न मिळते, 

बांबू लागवडीसाठी हवामान : मित्रांनो बांबू लागवडीसाठी उष्ण दमट हवामान हे खूप चांगले असते उष्ण दमट हवामानामध्ये बांबू हा उत्तम प्रकारे वाढतो,

बांबूची लागवड:  मित्रांनो बांबूची लागवड ही बियाणद्वारे, कंदाद्वारे, तसेच उती संवर्धनाद्वारे म्हणजेच रोपाद्वारे केली जाते , टिशू कल्चर द्वारे केली जाते,

तुमच्याकडे जर जमीन असेल आणि तुम्हाला जमीन कसण्यासाठी वेळ नसेल किंवा नोकरी व्यवसाय काही करत असाल तर तुम्ही बांबू लागवड करू शकता कारण  बांबूला खत औषधांची आवश्यकता नसते पाण्याची गरज नसते कसली देखभाल करण्याची सुद्धा गरज नाही आणि दरवर्षी चांगल्या प्रकारे बांबू ही उत्पन्न देते,

Bamboo farming : बांबू लागवड एकरी उत्पन्न 4लाख रुपये 

 इतर पिकांना अगोदर खर्च करावा लागतो त्यानंतर उत्पन्न मिळते परंतु ज्या काही नैसर्गिक आपत्ती आहेत त्याचा फटका त्या पिकांना बसतो उदाहरणार्थ फळबाग लागवड जर केली तर सर्व प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीचा फटका फळबागेला बसतो आणि केलेला खर्चही काही वेळा निघण्याची शक्यता नसते परंतु बांबू लागवडीमध्ये असे काही होत नाही काहीही खर्च न करता चांगल्या प्रकारे तुम्ही बांबू लागवडीतून उत्पन्न घेऊ शकता कोणत्याही नैसर्गिक आपत्तीचा कसलाच परिणाम बांबू लागवडीवर होत नाही,

Bamboo farming : बांबू लागवड एकरी उत्पन्न 4लाख रुपये

शाश्वत उत्पन्न: मित्रांनो बांबू हे एक शाश्वत उत्पन्न देणारं पीक आहे आणि दरवर्षी उत्पन्न देणारं पीक आहे तुम्हाला बांबू घेऊन कुठलीही मार्केटला जायचे गरज नाही किंवा मार्केट शोधण्याची गरज नाही शेतकरी किंवा ज्यांना गरज आहे अशा व्यक्ती तुमच्यापर्यंत येऊन तुमचे बांबू घेऊन जातात तुम्हाला वेगळे कुठे जायची गरज नाही घरबसल्या तुम्ही बांबू विकू शकता आणि त्यामधून चांगल्या प्रकारे उत्पन्न कमवू शकता,

बांबू पासून शोभिवंत वस्तू: मित्रांनो तुम्ही बघितले असेल की पूर्वी लोक बांबूपासून टोपल्या वगैरे बनवायचे परंतु आजच्या घडीला बांबू पासून विविध प्रकारच्या वस्तू बनवल्या जात आहेत शोभेच्या वस्तू बनवल्या जात आहेत आणि त्यांना मार्केटमध्ये खूप चांगली अशी मागणी आहे,

बांबू लागवडीतील अंतर: दोन बेटा मधील अंतर हे पाच फूट आणि दोन ओळींमध्ये अंतर दहा फुटापेक्षा जास्त नसावे

जमीन:  मित्रांनो बांबू लागवडीसाठी हलकी ते मध्यम स्वरूपाची जमीन ही उत्तम असते काळ्या  कसदार जमिनीमध्ये बांबू लावू नये याला  माळरानाची जमीन सुद्धा चालते अगदी खडकाळ जमीन सुद्धा चालते,

 पाणी व्यवस्थापन:  मित्रांनो बांबू हा काटेरी आणि गवत वर्गीय वनस्पती आहे याला तशी पाण्याची गरज पडत नाही परंतु पाणी जर दिले तर बिना पाण्याच्या मुकाबल्यामध्ये पाणी दिलेला बांबू हा चांगल्या प्रकारे ग्रोथ करतो आणि त्यामधून आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळते त्यामुळे तुमच्याकडे पाणी उपलब्ध असेल तर आवर्जून पाणी द्यावे,

बांबू  पिकाचे आयुष्य:  मित्रांना बांबूची लागवड एक वेळेस केल्यास यापासून तुम्ही साठ वर्षापर्यंत उत्पन्न घेऊ शकता

बांबू पासून उत्पन्न: मित्रांनो बांबूचे उत्पन्न हे बांबू खरेदी करणारा वरती अवलंबून आहे की बांबू खरेदी कोण करत आहे, बांबूचा वापर हा बऱ्याच कामांसाठी होतो जसे की बांधकाम नक्षीकाम फर्निचर वगैरे किंवा शेतकरी सुद्धा 

पिकाला लावण्यासाठी बांबू घेऊन जातात,

 फर्निचर बनवण्यासाठी जे कारागीर  बांबू  नेतात ते बांबूचे चांगले पैसे देतात,

बांबूची किंमत ही त्याच्या उंचीनुसार सुद्धा ठरते वीस फुटाच्या बांबूची किंमत शंभर रुपये आहे,

बांबू लागवडीपासून चार ते पाच वर्षांमध्ये जवळपास 100 पर्यंत बांबू मिळतात आणि बांबूची किंमत ही त्याच्या उंचीवर ठरते, 

हे पण वाचा :

 jack fruit : फणस लागवड 1 एकर मधून 6 लाख उत्पन्न 
सागवान लागवड एकरी 1 कोटीची शेती ;साग लागवड कशी करतात

FAQ
1. बांबू च्या जाती

2. बांबू बाजार भाव

3. बांबू एकरी उत्पन्न

4. बांबू साठी नावाजलेल्या जाती

Leave a Reply