नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखामध्ये BMW CE02 ELECTRIC SCOOTER:Ola आणी Activa ला टक्कर देण्यासाठी येत आहे BMW CE02 इलेक्ट्रिक स्कूटर या विषयी माहिती बघणार आहोत ,
BMW CE02 ELECTRIC SCOOTER:Ola आणी Activa ला टक्कर देण्यासाठी येत आहे BMW CE02 इलेक्ट्रिक स्कूटर 2024
फीचर्स आणि लुक आहे एकदम जबरदस्त
भारतामध्ये टू व्हीलर गाड्यांच्या मागणी बरोबरच स्कूटरची सुद्धा खूप डिमांड आहे, कारण स्कूटर ही मल्टीपर्पज आहे तिला महिलांबरोबर पुरुष सुद्धा चालवू शकतात, आणि घरातील सर्व कामे स्कूटर द्वारे केली जातात, त्यामुळे टू व्हीलर गाड्यांसोबत स्कूटर ला सुद्धा खूप जास्त मागणी आहे,
how to close paytm fastag:paytm फास्टॅग कसा बंद करायचा 2024
पेट्रोल असो वा इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारामध्ये ग्राहक सध्या स्कूटरला खूप जास्त पसंत करत आहेत, स्कूटर ही नंबर वन पसंत बनलेली आहे,
या सर्व गोष्टींचा विचार करता BMW ( बीएमडब्ल्यू ) या कंपनीने आपले साम्राज्य उभे करण्यासाठी एक जबरदस्त धासू इलेक्ट्रिक स्कूटर BMW CE02 मार्केटमध्ये लॉन्च करण्याचा विचार केला आहे,
BMW CE02 Electric Scooter चे खास वैशिष्ट्य हे आहे की या स्कूटरमध्ये तुम्हाला बाईक सारखा जबरदस्त लुक बघायला मिळणार आहे, जो ग्राहकांना खूप जास्त पसंत येणार आहे,
यासोबतच ही स्कूटर खूप साऱ्या जबरदस्त फीचर्स ने लेस आहे या स्कूटरमध्ये खूप सारे फीचर्स तुम्हाला बघायला मिळणार आहेत, चला तर बघुयात BMW CE02 Electric Scooter विषयी
BMW CE02 Electric Scoote मध्ये खूप सारे दमदार आणि आधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत,
या स्कूटर मध्ये डिजिटल स्पीडोमीटर, ऑडोमीटर, एलइडी डिस्पले, 3.5 इंच टच स्क्रीन डिस्प्ले, डिजिटल कंसोल, डिजिटल इंस्ट्रूमेंट, एंटीलॉग ब्रेकिंग सिस्टम, फोग लाइट, एलईडी लाइट लैंप, हाइलोजन लैंप, ट्यूबलेस टायर, मेटल एलॉय व्हील, ब्लूटूथ कनेक्टिविटी, फ्रंट म्यूजिक, जीपीएस सिस्टम, इंटरनेट कनेक्टिविटी आणि डिजिटल इंडिकेटर सारखे फीचर्स देण्यात आले आहेत,
BMW CE02 Electric Scooter चे पावरफुल इंजन
ही स्कूटर 2.5 सेकंदात 48 किमी प्रती घंटा स्पीड पकडते ,
BMW CE02 Electric Scooter मध्ये 2 Kwh ची लिथियम आयन बैटरी चा वापर करण्यात आला आहे ,
जी या स्कूटर ला 90 किलोमीटर पर्यंत ची रेंजदेण्यास सक्षम आहे त्याबरोबरच या स्कूटर मध्ये 1 kw ची BLDC मोटर सुद्धा देण्यात आली आहे , जी या स्कूटर ला 70 किलोमीटर प्रति घंटा टॉप स्पीड णे धावण्यास सक्षम बनवते, त्याचबरोबर या स्कूटर ला चार्ज करण्यास जवळपास 5 घंटे लागतात , 3.5 kw चे AC चार्जर या सोबत देण्यात आले आहे ,
टायर च्या size विषयी बोलायचे झाले तर 160 बाय 160 टायर साइज देण्यात आली आहे ,
गाडीचा व्हील बेस खूप लंबा आहे ,
डिस्प्ले: डिस्प्ले विषयी बोलायचं झाले तर BMW CE02 Electric Scooterमध्ये खूप मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे, जसे काही टॅबलेट फिक्स करण्यात आले आहे,
KEY LESS START: BMW CE02 Electric Scooter चालू करण्यासाठी तुम्हाला चावी ची गरज नाही फक्त बटन दाबले तरी चालू होते,
BMW CE02 Electric Scooter ची किंमत :
BMW CE02 Electric Scooter च्या किमति विषयी सध्या सटीक माहिती देता येणार नाही ,परंतु असा अंदाज लावला जात आहे की भारतीय बाजारात या स्कूटर ची किंमत जवळपास 1.20 लाख रुपए (एक्स शोरुम) एवढी ठेवण्यात येऊ शकते ,