What Is Cattle Farming | पशुपालन म्हणजे काय 2024

What Is Cattle Farming | पशुपालन म्हणजे काय 2024

नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखामध्ये What Is Cattle Farming | पशुपालन म्हणजे काय या विषयी माहिती बघणार आहोत, What Is Cattle Farming | पशुपालन म्हणजे काय 2024 पशुपालन हे ,पशुपालन किंवा गोमांस पालन म्हणूनही ओळखले जाते,प्रजनन आणि विविध हेतूंसाठी गुरेढोरे वाढवण्याची प्रथा आहे,पशुपालन हे प्रामुख्याने दूध व मांस उत्पादनासाठी केले जाते.गुरे हे पाळीव सस्तन … Read more

Which Crop Need More Water | कोणत्या पिकाला जास्त पाणी लागते 2024

Which Crop Need More Water | कोणत्या पिकाला जास्त पाणी लागते 2024

नमस्कार मित्रांनो आज लेखामध्ये आपण बघणार आहोत Which Crop Need More Water | कोणत्या पिकाला जास्त पाणी लागते 2024 विषयी माहिती यामध्ये कोणत्या पिकाला सर्वात जास्त पाणी लागते या विषयावर माहिती बघू. Which Crop Need More Water | कोणत्या पिकाला जास्त पाणी लागते 2024 तर मित्रांनो पाण्याला जीवन म्हटले आहे मानव असो किंवा प्राणी म्हणजेच … Read more

Gifts for house warming ceremony  वास्तु शांती समारंभासाठी भेटवस्तू 2024

gifts for house warming ceremony  वास्तु शांती  समारंभासाठी भेटवस्तू 2024 

नमस्कार आज आपण या लेखामध्ये gifts for house warming ceremony  वास्तु शांती समारंभासाठी भेटवस्तू 2024 या विषयी माहिती बघणार आहोत , gifts for house warming ceremony मित्रांनो समाजामध्ये आपण अनेक कार्यक्रम साजरी करत असतो त्यामध्ये कुणाचं लग्न समारंभ असेल कुणाचा बर्थडे असेल   त्या ठिकाणी आपण काही भेट वस्तू भेट म्हणून देत असतो, त्याचप्रमाणे आपण … Read more

Types of agriculture in India | भारतातील शेतीचे प्रकार 2024

Types of agriculture in India | भारतातील शेतीचे प्रकार 2024

नमस्कार मित्रांनो या लेखांमध्ये आज आपण Types of agriculture in India | भारतातील शेतीचे प्रकार विषयी माहिती बघणार आहोत, Types of agriculture in India | भारतातील शेतीचे प्रकार 2024 भारतामध्ये विविध प्रकारचे कृषी क्षेत्र आहे ज्यामध्ये विविध प्रदेशांमध्ये विविध प्रकारची शेती केली जाते.भारतातील शेतीचे काही प्रकार खालीलप्रमाणे आहेत , Subsistence Agriculture: निर्वाह शेती: शेतकरी व … Read more

1 ACRE HOW MANY GUNTA | 1 एकर मध्ये किती गुंठे असतात

1 ACRE HOW MANY GUNTA | 1 एकर मध्ये किती गुंठे असतात

नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखांमध्ये 1 ACRE HOW MANY GUNTA | 1 एकर मध्ये किती गुंठे असतात याविषयी सखोल माहिती बघणार आहोत, 1 ACRE HOW MANY GUNTA | 1 एकर मध्ये किती गुंठे असतात मित्रांनो जगामध्ये मोजमापाचे वेगवेगळे प्रमाण ठरलेले आहे जसे की स्थायू पदार्थ म्हणजे दगड धोंडे लोखंड, लाकूड माती वगैरे यांना किलोमध्ये … Read more

MAHOGANI : शेताच्या बांधावर लावा हे झाड मिळेल पैसाच पैसा

mahogani plant : 120 झाडे लाऊन 12 वर्षांत कमवा 1 कोटी रुपये .

नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखामध्ये MAHOGANI महोगणी  लागवड याविषयी सखोल माहिती बघणार आहोत, मित्रांनो महोगनीला महागुनी देखील म्हणतात कारण तिच्यामध्ये तसे गुण आहे म्हणजेच तेवढी ती उपयुक्त आहे त्यामुळे तिला महागुनी म्हणतात, MAHOGANI : शेताच्या बांधावर लावा हे झाड मिळेल पैसाच पैसा: जमीन: मित्रांनो मोहगणीची लागवड करण्यासाठी पाण्याचा निचरा होणारी हलक्या ते मध्यम स्वरूपाची जमीन … Read more

सागवान लागवड एकरी 1 कोटीची शेती ;साग लागवड कशी करतात 

सागवान लागवड एकरी 1 कोटीची शेती ;साग लागवड कशी करतात 

नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखामध्ये सागवान लागवड याविषयी माहिती बघणार आहोत,  यामध्ये जमीन  सागवानाच्या जाती, झाडांमधील अंतर ,  परिपक्व होण्यास लागणारा वेळयाविषयी सखोल माहिती बघणार आहोत, सागवान लागवड एकरी 1 कोटीची शेती ;साग लागवड कशी करतात : जमीन: मित्रांनो सागवान लागवडीसाठी हलकी ती मध्यम स्वरूपाची जमीन चालते जास्त भारी जमीन चालत नाही पाण्याचा योग्य … Read more

Cow Rearing गाय पालन महिना नफा 90 हजार

Cow Rearing गाय पालन महिना नफा 90 हजार

नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखामध्ये गाय पालन या विषयी माहिती बघणार आहोत ज्यामध्ये आपण बघणार आहोत दूध व्यवसायासाठी गाईंच्या कोणत्या जाती आहेत ज्या  चांगल्या प्रकारे दूध देतात, Cow Rearing गाय पालन महिना नफा 90 हजार गाईंच्या जाती :मित्रांनो महाराष्ट्रामध्ये गाईच्या भरपूर जाती पाहायला मिळतात त्यामध्ये संकरित गाय ,देसी गाय ,जिला आपण  गावरान गाय सुद्धा … Read more

how to make jaggery : उसापासून गूळ कसा तयार करतात 2024

how to make jaggery : उसापासून गूळ कसा तयार करतात

नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखामध्ये how to make jaggery : उसापासून गूळ कसा तयार करतात या विषयी माहिती बघणार आहोत , how to make jaggery : उसापासून गूळ कसा तयार करतात मित्रांनो आपले पूर्वज अगोदर पारंपरिक पद्धतीने उसापासून गूळ तयार करायचे व त्याचे सेवन करायचे , गूळ हा शरीरासाठी अत्यंत लाभकारी आहे , पूर्वी … Read more

बिबट्या हा माणसांवर  हल्ला का करतो, बचाव कसा करावा 2024

नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखामध्ये बघणार आहोत की,  बिबट्या हा माणसांवर  हल्ला का करतो याविषयी सखोल माहिती,   मित्रांनो आज काल आपण बघत असतो वर्तमानपत्रांमधून रोज रोज बातम्या बघायला मिळतात किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा रोज आपल्याला ऐकायला मिळते की अमुक अमुक ठिकाणी बिबट्याने पाळीव प्राण्यावर हल्ला केला किंवा मानवी वस्ती मध्ये  घुसून तिथे माणसांवर हल्ला केला याबरोबरच लहान मुले तसेच मोठ्या व्यक्तीवरही हल्ला केल्याच्या बऱ्याच घटना घडलेल्या आहेत, आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू देखील झालेला आहे . अलीकडील  काळामध्ये बिबट्याने मानवी वस्तीवर हल्लाकरण्याच्या  घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे , मित्रांनो बिबट्याची संख्या ही वाढताना दिसून येत आहे आणि त्यांचे हल्ले करण्याची ज्या घटना आहेत त्या सुद्धा खूप वाढल्या  आहेत बिबट्यांची संख्या वाढण्यात आणि हल्ल्या होण्यामागील काय कारणे आहेत या सर्वांची माहिती आपण या लेखांमध्ये आज बघणार आहोत घरातील कुटुंब प्रमुखाच्या मृत्यू झाल्याच्याही बऱ्याच घटना घडलेल्या आहेत मित्रांनो ज्या घरातील कुटुंबप्रमुख मृत्यूमुखी पडला तर त्या घरावर काय परिस्थिती ओढवते  हे आपल्याला चांगल्या प्रकारे माहित आहे . माणसांवर हल्ला  : मित्रांनो बिबट्या हा  मांसाहारी प्राणी आहे आणि त्यामुळे तो छोट्या मोठ्या प्राण्यावर हल्ला करतो जसे की शेळ्या ,मेंढ्या ,डुकरे ,कुत्रे ,व तसेच लहान मुले व क्वचित ठिकाणी माणसावरही हल्ला करण्याच्या घटना घडलेल्या आहेत ,शेळ्या मेंढ्या डुकरे कुत्रे यांच्या तुलनेने बैल गाय म्हैस इत्यादी मोठ्या प्राण्यावर हल्ला कमी प्रमाणात करतो सहजासहजी त्यांच्या वाट्याला तो जात नाही .  बिबट्या मानवी वस्तीत का घुसतो :  मित्रांनो जे मांसाहारी प्राणी आहेत ते मुळतः जंगली आहेत ते  घनदाट जंगलामध्ये राहतात , परंतु आज-काल मानवाने प्रचंड वृक्ष तोड करून जंगलांचे प्रमाण कमी केले आहे आणि त्यामुळे वन्य प्राण्यांना वावर करण्यास जंगल नसल्याकारणाने बिबट्या ,वाघ इत्यादी जंगली प्राणी मानवी वस्तीमध्ये प्रवेश करताना दिसून येतात व मानवी वस्तीत प्रवेश करून पाळीव जनावरे लहान मुले व माणसांवर हल्ला केल्याच्या बऱ्याच घटना आजकाल घडून येताना दिसतात ,जे आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून व तसेच वृत्तपत्रांच्या माध्यमातून बघतो तसेच ऐकतो . जंगलतोड अधिक झाल्यामुळे वाघ बिबट्या इत्यादी नरभक्षक प्राणी शेतकऱ्यांच्या पिकांमध्ये सुद्धा वास्तव्यास असतात जसे की ऊस वगैरे यामध्ये बिबट्या वावर करतो आणि तिथेच आपल्या पिलांना जन्म सुद्धा देतो .  बिबट्या पासून कसे वाचावे : वाघ बिबट्या इत्यादी प्राणी आल्याचे सर्वात अगोदर कुत्र्यांना कळते आणि ते  भुंकायला लागतात , कुत्रे भुंकली तर समजायचे काहीतरी धोका आहे आणि तुम्ही सजा होऊ शकता .   1. बिबट्या आढळला तर : तुमच्या परिसरात बिबट्या आढळला तर तुम्ही याची सूचना संबंधित वन विभागाला द्या जेणेकरून वन विभागाचे अधिकारी येऊन बिबट्या किंवा वाघ इत्यादी प्राण्यांना पकडून नेतील .  2. तुमच्याकडे गाई म्हशी बकऱ्या इत्यादी पाळीव प्राणी असतील तर त्या जनावरांसाठी जाळीचे कुंपण करावे आणि लाईटची व्यवस्था करावी कारण जाळीचे कुंपण असल्याकारणाने बिबट्या त्या जनावरांवर हल्ला करणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे उजेड असल्या कारणाने सुद्धा तो तिथे येणार नाही कारण जे नर भक्षक प्राणी आहेत किंवा मांसाहारी प्राणी आहेत ते शक्यतो अंधारामध्ये शिकार करतात. 3. तुमच्या परिसरामध्ये जर बिबट्या वाघ इत्यादी मांसाहारी प्राणी असतील तर शक्यतो रात्रीच्या वेळेला बाहेर पडू नये आणि काही  कारणास्तव बाहेर जाण्याची गरज पडली तर हातामध्ये काहीतरी उजाडाचे साधन ठेवा उजेडाला तो घाबरतो काही ठिकाणी लोक आग लावून मशाल सुद्धा हाती घेतात आगीला सुद्धा हे प्राणी घाबरतात . 4.तुम्हाला जर  बिबट्याअसल्याची चाहूल लागली तर तुम्ही आवाज करत जाऊ शकता कारण आवाजाला हे प्राणी घाबरतात.  5. तसेच तुम्हाला शेतामध्ये जाताना किंवा बिबट्या वाघ हे प्राणी असलेल्या ठिकाणाहून जायचे असल्यास हातामध्ये काहीतरी वस्तू नेहमी ठेवावी जसे की एखादी लांब काठी  कुऱ्हाड इत्यादी जेणेकरून  वेळ प्रसंगी तुम्ही त्याला पळवून लावू शकता आणि काठेजवळ असल्याच्या नंतर तिला एखादा कपडा बांधून आग लावून सुद्धा त्याला पळवू शकता. 6. झाडावर चढण्याचा प्रयत्न करू नका मित्रांनो तुम्ही बघितले असेल वाघ चिता  बिबट्या इत्यादी  मांसाहारी प्राणी आहेत ते सहजरीत्या झाडांवर चढून शिकार करतात त्यामुळे तुम्ही झाडावर चढण्याचा प्रयत्न करू नका जमिनीवरती उभे राहूनच त्याचा सामना करण्याचा प्रयत्न करा . 7. जोरात  आवाज करा बऱ्याच ठिकाणी बिबट्याने हल्ला केल्यानंतर शेतकरी असो किंवा महिला असो यांनी जेव्हा मोठ्याने आरडा ओरड केली तेव्हा बिबट्या पळून गेल्याच्या बऱ्याच घटना ऐकण्यात आहेत.  8. हल्ला झाल्यास घाबरून जाऊ नका मित्रांनो मागे एकदा वर्तमानपत्रांमध्ये बातमी आली होती की एका लहान मुलावरती बिबट्याने हमला केला तेव्हा त्या मुलाची आईने बिबट्याचा सामना करून त्या मुलाचा जीव वाचवला तेव्हा घाबरून जाण्याची गरज नाही कणखरपणे सामना करावा.  तर मित्रांनो या लेखांमध्ये आज आपण बघितले की बिबट्याने हमला केल्यास कशा प्रकारे आपण स्वतःला वाचवू शकतो. धन्यवाद

नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखामध्ये बघणार आहोत की,  बिबट्या हा माणसांवर  हल्ला का करतो याविषयी सखोल माहिती,   मित्रांनो आज काल आपण बघत असतो वर्तमानपत्रांमधून रोज रोज बातम्या बघायला मिळतात किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा रोज आपल्याला ऐकायला मिळते की अमुक अमुक ठिकाणी बिबट्याने पाळीव प्राण्यावर हल्ला केला किंवा मानवी वस्ती मध्ये  घुसून तिथे माणसांवर हल्ला … Read more