नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखामध्ये fastag penalty विषयी माहिती बघणार आहोत ,
ही 1 चूक कराल तर FASTAG असताना सुद्धा लागेल दंड
अगोदर fastag नव्हते तेव्हा नगदी पैसे द्यावे लागायचे तेव्हा टोल वर खूप वेळ लागायचा ,खूप दूरपर्यंत जाम लागायचा ,
वाहन धारकांना आणि टोल प्लाझा वाल्या कर्मचाऱ्यांना सुद्धा खूप अडचणी यायच्या सुट्टे पैसे नसतात तेव्हा fastag मुळे खूप फायदा झाला वेळेची सुद्धा बचत झाली परंतु काही गोष्टींचे नफा नुकसान दोन्ही असतात ,
मित्रांनो तुमच्या गाडीला FASTAG असताना सुद्धा दंड लागू शकतो ही चूक कराल तर,
FASTAG असताना सुद्धा लागेल दंड हे ऐकायला थोडे वेगळे वाटत असले पण हे खरे आहे,बऱ्याच वाहन धारकांना दंड लागलेला आहे ,
तेव्हा वाहन धारकांनी याची शिकायत NHAI ( national highway athourity of india )कडे खूप वेळेस केली ,तेव्हा NHAI ने याची दखल घेत चौकशी केली असता नेमकी काय अडचण आहे हे NHAI च्या लक्षात आले,
तेव्हा NHAI ने वाहणधारकांना या चुका न करण्याचे व या गोष्टी टाळण्याचे आवाहन केले आहे,ज्यामुळे वाहणधारकांना असल्या अडचणी येणार नाहीत व त्यांना परेशानी होणार नाही .या अडचणी सर्व वाहणधारकांना येत नाही ,
ही अडचण त्या वाहन धारकांना येत आहे जे अधून मधून हायवे वर वाहने घेऊन जातात,
जे नेहमी हायवे वर वाहने घेऊन जातात त्यांना काही अडचण येत नाही,
किंवा मग त्यांना अडचण येते ज्यांनी अगोदर हायवे वर वाहन घेऊन गेले असता टोल नगदी दिलेला असतो,
2021 पासून fastag लागू झाल्यापासून fastag असताना सुद्धा दंड द्यावा लागत आहे,
ही आहे काही करणे:
सड़क परिवहन मंत्रालयाने fastag ची सुरुवात नोवेंबर 2016 साली केली होती,त्यानंतर नवीन गाड्यांना fastag अनिवार्य करण्यात आले,
म्हणजे नोव्हेंबेर नंतर शोरूम मधूनच प्रतेक गाडीला fastag लावलेले असते कारण काही वाहणधारकfastag लावतील आणि काहीं लावणार नाही त्यामुळे कंपनी स्वत: गाड्यांना fastag लाऊन देते जेणेकरून ग्राहकांना सुविधा होईल,परंतु fastag ने पहली वसूली डिसेंबर मध्ये सुरू झाली,
म्हणजे तुम्ही जर नोव्हेंबेर 2016 साली गाडी खरेदी केली तर तुमचे fastag टोल वर कामकरणार नाही,त्यामुळे तुम्हाला जुने fastag काढून नविन fastag घ्यावे लागेल,
तुमच्या FASTAG मध्ये रक्कम शिल्लक असेल तर हे करा:
वाहन धारकांनी जुने fastag काढून नवीन fastag घ्यावे , परंतु जर तुमच्या जुन्या fastag मध्ये रक्कम शिल्लक असेल तर तुम्हाला संबंधित बँकेत जाऊन नवीन fastag घेऊन वाहनावर लावावे आणि जुन्या fastag ची रक्कम नवीन fastag मध्ये ट्रान्सफर करावी,
सध्याची घडीला 2000 टोल प्लाझा वर fastag सुविधा उपलब्ध आहे,
सध्या देशभर जवळपास सर्व ठिकाणी fastag सुविधा सुरू करण्यात आली आहे आणि जिथे चालू नाही तिथे तयारी चालू आहे ,या व्यतिरिक्त बऱ्याच ठिकाणी पार्किंग सुद्धा fastag द्वारे वसूली करण्यात येत आहे,
सध्या भारतात 6.5 करोड़ पेक्षा जास्त fastag देण्यात आले आहे,
FASTAG चे फायदे :
Fastag चे काही फायदे तर काही नुकसान देखील आहेत जे आपण स्टेप बाय स्टेप बघू .
1. ट्रॅफिक पासून सुटका : fastag नसताना खूप दूर पर्यंत ट्राफिक लागायची त्यामुळे प्रवासात व्यर्थ वेळ वाया जायचा त्यामध्ये बचत झाली .
2. सुट्टे पैसे ठेवण्याचे टेंशन नाही : अगोदर नगदी व्यवहारात सुट्टे पैसे ठेवायचे टेंशन असायचे वाहन धारक आणि टोल कर्मचारी दोघांना पण आता ते टेंशन नाही .
3. सोबत रक्कम ठेवायची गरज नाही : आपण प्रवासाला निघालो की अगोदर सोबत आगाऊ रक्कम ठेवावी लागायची आता fastag मुळे तो त्रास कमी झाला .
4. fastag रीचार्ज केले तर कॅश बॅक ऑफर सोबत इतर ऑफर मिळतात .
5. डिझेल मध्ये बचत : टोल प्लाझा वर जाम लागल्यावर गाडी बंद न करता चालू ठेवावी लागते आणि त्यामुळे डिझेल अनावश्यक वाया जाते . जे fastag मुळे बचत होते .
6. ध्वनि प्रदूषणात कमी : टोल प्लाझा वर जाम लागल्यावर गाड्या चालू असतात त्यामुळे खूप ध्वनि प्रदूषण होते जे होत नाही .
7. एक वेळ तुम्ही टोल पार करून गेले आणि 24 तासाच्या आत वापस आले तर तुम्हाला एका साइड चा टोल लागतो .
FASTAG चे नुकसान :
1. अनावश्यक रक्कम काटली जाते : fastag द्वारे काही वेळेला अनावश्यक रक्कम काटली जाते ,
2. जाम मध्ये अडकणे : काही वेळेला आपले रीचार्ज संपलेले असते आणि आपण लक्ष्य देत नाही की आपले रिचार्ज संपले म्हणून आणि आपण प्रवासात जातो आणि टोल वर जाम मध्ये अडकतो , तेव्हा आपल्याला रिचार्ज करावे लागते किंवा नगदी द्यावी लागते .
3. डिझेल मध्ये बचत : टोल प्लाझा वर जाम लागल्यावर गाडी बंद न करता चालू ठेवावी लागते आणि त्यामुळे डिझेल अनावश्यक वाया जाते.
4. ध्वनि प्रदूषणात कमी : टोल प्लाझा वर जाम लागल्यावर गाड्या चालू असतात त्यामुळे खूप ध्वनि प्रदूषण होते.
FASTAG कुठून खरेदी करावे : मित्रांनो तुम्ही fastag PAY TM साइटवरून आणि बँकेतून तसेच ऑनलाइन देखील खरेदी करू शकता .
हे पण वाचा :
what is hydroponics farming : हायड्रोपोनिक्स म्हणजे काय ?
AI TECHNOLOGY: AI तंत्रज्ञान महिलांसाठी शाप महिलांच्या फोटोंवरुन कपडे गायब करतंय