Gayran jamin April 2023 गायरान जमीन अतिक्रमणाबाबत मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय

नमस्कार मंडळी या लेखामध्ये आपण बघणार आहोत (Gayran jamin 2023 )गायरान जमीन म्हणजे काय गायरान जमिनी विषयी संपूर्ण माहिती या लेखामध्ये आपण बघणार आहोत

Contents
Gayran jamin April 2023 गायरान जमीन अतिक्रमणाबाबत मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णयगायरान जमीन म्‍हणजे काय ?Gayran jaminउत्तर: स्‍वातंत्रपूर्व काळापासून प्रत्‍येक गावामध्‍ये सार्वजनिक वापरासाठी गावातील एकूण जमिनीच्‍या क्षेत्रापैकी काही जमीन राखीव ठेवण्‍यात येते. अशा जमिनी संबंधित ग्राम पंचायतीच्‍या ताब्‍यात असतात. महाराष्‍ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम २२ अन्‍वये, ‘गावातील भोगवट्यात नसलेल्या जमिनी किंवा त्यांचे भाग, वनासाठी किंवा राखीव जळणासाठी, गावातील गुरेढोरांकरीता मोफत कुरणासाठी किंवा राखीव गवतासाठी किंवा वैरणीसाठी, दहनभूमीसाठी किंवा दफनभूमीसाठी, गावठाणासाठी, छावणीसाठी, मळणीसाठी, बाजारासाठी, कातडी कमविण्यासाठी, रस्ते, बोळ, उद्याने, गटारे, यांसारख्या किंवा इतर कोणत्याही सार्वजनिक कारणासाठी, वेगळे ठेवणे हे कायदेशीर असेल आणि अभिहस्तांकित केलेल्या जमिनींचा जिल्हाधिकार्‍यांच्या मंजुरीवाचून अन्यथा उपयोग करण्यात येणार नाही’ अशी तरतुद आहे. अशा जमिनीपैकी मोफत कुरणासाठी किंवा राखीव गवतासाठी किंवा वैरणीसाठी देण्‍यात आलेल्‍या जमिनीला ‘गायरान जमीन’ म्‍हटले जाते.हेच पण वाचा

Gayran jamin April 2023 गायरान जमीन अतिक्रमणाबाबत मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय

Gayran jamin April 2023 गायरान जमीन अतिक्रमणाबाबत मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय

गायरान जमीन म्‍हणजे काय ?Gayran jamin
उत्तर: स्‍वातंत्रपूर्व काळापासून प्रत्‍येक गावामध्‍ये सार्वजनिक वापरासाठी गावातील एकूण जमिनीच्‍या क्षेत्रापैकी काही जमीन राखीव ठेवण्‍यात येते.
अशा जमिनी संबंधित ग्राम पंचायतीच्‍या ताब्‍यात असतात. महाराष्‍ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम २२ अन्‍वये, ‘गावातील भोगवट्यात नसलेल्या जमिनी किंवा त्यांचे भाग, वनासाठी किंवा राखीव जळणासाठी, गावातील गुरेढोरांकरीता मोफत कुरणासाठी किंवा राखीव गवतासाठी किंवा वैरणीसाठी, दहनभूमीसाठी किंवा दफनभूमीसाठी, गावठाणासाठी, छावणीसाठी, मळणीसाठी, बाजारासाठी, कातडी कमविण्यासाठी, रस्ते, बोळ, उद्याने, गटारे, यांसारख्या किंवा इतर कोणत्याही सार्वजनिक कारणासाठी, वेगळे ठेवणे हे कायदेशीर असेल आणि अभिहस्तांकित केलेल्या जमिनींचा जिल्हाधिकार्‍यांच्या मंजुरीवाचून अन्यथा उपयोग करण्यात येणार नाही’ अशी तरतुद आहे.
अशा जमिनीपैकी मोफत कुरणासाठी किंवा राखीव गवतासाठी किंवा वैरणीसाठी देण्‍यात आलेल्‍या जमिनीला ‘गायरान जमीन’ म्‍हटले जाते.

हेच पण वाचा

MAHOGANI : शेताच्या बांधावर लावा हे झाड मिळेल पैसाच पैसा

What is organic farming सेंद्रिय शेती म्हणजे काय  2024

मध्यंतरी अलीकडील काळामध्ये या गायरान जमिनीवरती(gayran jamin )अनेक लोकांनी अतिक्रमण केले किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर कोणी तिथे राहायची व्यवस्था केली, कोणी जनावरही बांधण्याची व्यवस्था केली, तर काहींनी शेती सुद्धा करायला सुरुवात केली.

गायरान जमिनीवर(gayran jamin )अतिक्रमण काढण्याचे आदेश उच्च न्यायालयानं दिले होते. या आदेशानंतर अतिक्रमण काढण्यासाठीची प्रक्रिया सुरू झाली होती. मात्र, नोटीस मिळल्यानंतर अनेक लोक बेघर होतील, त्यामुळे सरकारने यावर निर्णय घेण्याची विनंती राज्यभरातून करण्यात आली होती. या प्रकरणात आता आणखी एक दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारतर्फे बजावण्यात आलेल्या नोटिसींवर मुंबई उच्च न्यायालयाकडून देण्यात आलेली स्थगिती 24 जानेवारीपर्यंत कायम ठेवण्यात आली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने अतिक्रमणं पाडकामाच्या नोटिसांबाबत पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही कारवाई न करण्याचे निर्देश दिले आहेत. सध्या सरकारी अधिकारी नागपूर अधिवेशनात व्यस्त असल्याची माहिती राज्य महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी मुंबई उच्च न्यायालयात दिली. गायरान जमिनीवरील बांधकाम संदर्भात राज्य सरकारनं पाठविलेल्या नोटिस विरोधात शेतकऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणात सातारा जिल्ह्यातील केसूर्डी गावच्या 200 शेतकरी कुटुंबि्यांनी न्यायालयाला पत्र लिहिले होते. त्यांच्या पत्राची गंभीर दखल घेत न्यायालयानं या संदर्भात सुमोटो याचिका दाखल करून घेतली आहे. प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती एस जी चपळगावकर यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी झाली.गायरान जमीन अतिक्रमणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे अतिक्रमण धारकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

 Gayran jamin 2023 गायरान जमिनींवर अतिक्रमण करणाऱ्यांना राज्य सरकार नोटीस बजावणार

FAQ

गायरान जमीन नावावर होते का?

कारण जमिनीवरती आपण घर बांधू शकतो का?

गायरान जमीन खरेदी विक्री करता येते का?

गायरान जमीन म्हणजे काय?

गायरान जमीन कोणाच्या मालकीची असते.

निष्कर्ष

मित्रांनो या लेखामध्ये आपण गायरान जमीन म्हणजे काय? गायरान जमिनी विषयी संपूर्ण माहिती आपण या लेखांमध्ये बघितली,

लेक आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रमंडळींना शेअर करा.

धन्यवाद.

 

 

1 thought on “Gayran jamin April 2023 गायरान जमीन अतिक्रमणाबाबत मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय”

  1. गायरान जमीन नावावर होत असेल तरपाटपुरावा कसा करावा

    Reply

Leave a Reply