How Much Km To Change Engine Oil In Bike:बाईकमधील इंजिन ऑइल किती किमी नंतर बदलायचे 2024

नमस्कार मित्रांनो आपण आज या लेखांमध्ये How Much Km To Change Engine Oil In Bike:बाईकमधील इंजिन ऑइल किती किमी नंतर बदलायचे याविषयी माहिती बघणार आहोत,

How Much Km To Change Engine Oil In Bike

How Much Km To Change Engine Oil In Bike

बाइकमधील इंजिन ऑइल कधी बदलायचे ते अनेक घटकावर अवलंबून असते ,ते घटक कोणते आहेत ते आपण इथे बघणार आहोत

How To know Car Owner Name By Car Number:कार क्रमांकावरून कार मालकाचे नाव कसे जाणून घ्यावे 2024

निर्मात्याच्या शिफारसी:
इंजिन ऑइल कधी बदलायचे यासंबंधी माहितीचा सर्वोत्तम स्त्रोत म्हणजे तुमच्या बाइकचे मॅन्युअल.तुमच्या बाइकसाठी शिफारस केलेल्या तेलाच्या प्रकारावर आधारित तेल बदलण्याच्या शिफारसी दिलेल्या आहेत की तेल किती किलोमीटर नंतर बदलायचे काय बदलायचे सर्व गोष्टी त्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतात

तेल प्रकार:
तुम्ही वापरत असलेल्या तेलाचा प्रकार बदलाच्या अंतरावर प्रभाव टाकू शकतो.सिंथेटिक तेलांमध्ये पारंपारिक तेलांच्या तुलनेत बरेचदा अंतर बदलते.नेहमी बाइक उत्पादकाने शिफारस केलेले तेल वापरा.

गाडी चालवण्याचा प्रकार:तुम्ही गाडी किती किलोमीटर चालवता 10 किलोमीटर चालवता किंवा रोजची 100 किलोमीटर चालवता या गोष्टीचा सुद्धा विचार करावा लागतो,
जर तुम्ही जास्त काळ आणि लांब गाडी चालवत असाल,जास्त काळ ट्राफिक मध्ये थांबत असाल,अत्यंत तापमानात गाडी चालवत असाल,किंवा रस्त्यावरील वातावरण या घटकांचा परिणाम गाडीवरती पडत असतो, तेव्हा तुम्हाला तेल अधिक वेळा बदलावे लागेल.

वैयक्तिक राइडिंगच्या सवयी:
आक्रमक राइडिंग किंवा हाय-स्पीड राइडिंगमुळे इंजिनचा ताण आणि उष्णता वाढू शकते,त्यामुळे तुम्हाला वारंवार गाडीचे इंजिन ऑइल बदलावे लागू शकते ,तुम्ही बघितले असेल की बऱ्याच व्यक्ती खूप जोरात गाडी चालवतात आणि गाडीची स्पीड वाढली म्हणजे गाडीच्या पेट्रोल बरोबरच होईल सुद्धा जास्त प्रमाणात खर्च होते,

गाडीचा प्रकार: गाडीचे ऑइल कधी बदलायचे हे गाडीच्या प्रकारावरती सुद्धा अवलंबून आहे वेगवेगळ्या कंपन्यांच्या ज्या लिमिट्स आहेत ज्या मर्यादा आहेत त्या वेगवेगळ्या आहेत जसे की, हिरोची गाडी असेल तर तिची मर्यादा वेगळी आहे आणि स्कूटर असेल तर तिची मर्यादा वेगळी आहे,

अनेक बाईक निर्माता कंपन्या आपल्या वापर करता गाईडमध्ये शिफारस करतात की 2000 किलोमीटर ते 2500 किलोमीटर गाडी चालल्यानंतर गाडीची सर्विसिंग करावी आणि 10,000 किमी नंतर इंजिन ऑइल बदलावे परंतु त्याच बरोबर ऑइल चा प्रकार सुद्धा महत्त्वाचा असतो तुम्ही जर ओरिजनल ऑइल वापरत असाल तर तुम्ही 10,000 किमी नंतर इंजिन ऑइल बदलू शकता परंतु ऑइल जर ओरिजनल नसेल तर तुम्हाला त्या अगोदर सुद्धा गाडीचे ऑइल बदलावे लागू शकते ते इंजिन ऑइलच्या चिकटपणावरती अवलंबून असते,

How To Book Hsrp Number Plate In Bangalore:बंगळुरूमध्ये hsrp नंबर प्लेट कशी बुक करावी 2024

इंजिनचे आरोग्य राखण्यासाठी तेलाचे नियमित बदल आवश्यक आहेत, असे केल्याने तुमच्या बाईकचे आयुष्य वाढवते.शंका असल्यास,सावधगिरीच्या बाजूने चूक करणे आणि तेल कमी वेळा बदलण्याऐवजी शिफारस करण्यापेक्षा जास्त वेळा बदलणे चांगले आहे.

टॉप अप:टॉप अप म्हणजे कंपनीने निर्धारित केलेल्या ऑइल पातळीपेक्षा कमी ऑइल पातळी झाली तर त्यामध्ये तुम्ही शिफारस केलेल्या पातळीपर्यंत ऑइल टाकू शकता असे केल्याने तुम्हाला ऑईलचा पूर्ण खर्च द्यावा लागणार नाही आणि जी निर्धारित केलेली पातळी आहे ती सुद्धा कायम राखली जाईल,

सावधगिरी: बऱ्याच वेळेस असे होते की गाडीचे इंजिन ऑइल संपून जाते आणि इंजिन लॉक होऊन जाते मग ते लॉक खोलण्यासाठी खूप जास्त आपल्याला खर्च करावा लागतो किंवा आपली त्यामध्ये परेशानी सुद्धा होते त्यामुळे या गोष्टींपासून वाचण्यासाठी किंवा असल्या घटना होऊ नये यासाठी आपण नेहमीच इंजिन ऑइल वरती लक्ष ठेवणे गरजेचे आहे तुम्ही साप्ताहिक गाडीचे इंजिन ऑइल चेक करू शकता किंवा किलोमीटर वरती लक्ष ठेवू शकता की आपली गाडी किती किलोमीटर चालली आहे आणि आपण यापूर्वी किती किलोमीटर नंतर इंजिन ऑइल चेंज केले होते असे केल्याने तुम्हाला कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागणार नाही आणि तुमच्या गाडीचे आयुष्य देखील वाढेल .

Leave a Reply