IQOO Z9x 5G लवकरच भारतीय बाजारात लॉन्च होणार आहे. कंपनीने या आगामी स्मार्टफोनची लॉन्च तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. मात्र, याआधीही फोन iQOO इंडियाच्या स्पेअर पार्ट्स पेजवर लिस्ट करण्यात आला आहे.
iqoo z9x battery capacity |IQOO Z9x 5G भारतात या महिन्यात लॉन्च होईल! किंमत आणि FEATURS लिक
हे पण वाचा : OnePlus | या फोनची किंमत घसरली आहे, पहिल्यांदाच रुपये 6000 रुपये इतका स्वस्त मिळत आहे
ही सूची भारतात लवकरच स्मार्टफोन लॉन्च करण्याच्या दिशेने निर्देश करत आहे. स्मार्टफोनच्या स्पेअर पार्ट्स जसे की चार्जर, यूएसव्ही केबल, बॅटरी, कॅमेरा, मदरबोर्ड इत्यादींची किंमतही या यादीत उघड झाली आहे. याशिवाय फोनचे अनेक स्पेशल स्पेसिफिकेशन्स देखील लॉन्च होण्याआधीच माहित झाले आहेत.
iQOO Z9x 5G तपशील :
iQOO Z9x 5G स्मार्टफोनमध्ये 6.72 इंच LCD फुल HD+ डिस्प्ले असू शकतो. त्याचा रिफ्रेश दर 120hz असेल आणि पीक ब्राइटनेस 1000 nits असेल. याशिवाय, फोनमध्ये Snapdragon 6 Gen 1 प्रोसेसर असण्याची शक्यता आहे. फोनमध्ये LPDDR4x RAM आणि UFS 2.2 स्टोरेज दिले जाऊ शकते. कंपनी या स्मार्टफोनमध्ये 44W फास्ट चार्जिंगसह 6000mAh जंबो बॅटरी देऊ शकते.
CAMERA ? :
फोटोग्राफीसाठी, हा स्मार्टफोन 50MP Samsung S5KJNS मुख्य सेन्सर आणि 2MP GalaxyCore GC02M1B डेप्थ सेन्सरसह प्रदान केला जाऊ शकतो. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोन 8MP Samsung S5K4H7 फ्रंट कॅमेरासह सुसज्ज असू शकतो.
हा स्मार्टफोन Android 14 वर आधारित FunTouch OS 14 ऑपरेटिंग सिस्टमवर चालेल. या फोनच्या इतर वैशिष्ट्यांमध्ये साइड फेसिंग फिंगरप्रिंट सेन्सर, ड्युअल स्पीकर, 3.5 मिमी ऑडिओ जॅक यासारख्या वैशिष्ट्यांचा समावेश असू शकतो.
हे पण वाचा : Nokia | नोकिया फोन निर्माता कंपनी HMD ने लॉन्च केला पहिला स्मार्टफोन सीरीज, जाणून घ्या फीचर्स 2024
price :
लॉन्चिंग बद्दल बोलायचे झाले तर मे 2024 च्या शेवटी हा स्मार्टफोन भारतात लॉन्च केला जाऊ शकतो. त्याची किंमत 13,499 रुपयांपासून सुरू होऊ शकते. हा फोन चीनमध्ये आधीच लॉन्च झाला आहे. iQOO हा Vivo चा सब-ब्रँड आहे. या कारणास्तव, या दोन्ही फोनमध्ये बऱ्याच समान गोष्टी पाहता येतील.
vivo phone आजकाल लोकांमध्ये जास्त लोकप्रिय आहेत त्यामुळे याला सुद्धा पसंती मिळू शकते कारण हा सुद्धा विवो कहा सब ब्रॅंड आहे ,