maruti: creta ला टक्कर देणार मारुतीची डॅशिंग कार , मिळेल 40kmpl च्या मायलेज सोबत 2024

maruti suzuki ने आपली डॅशिंग लुक कार लॉन्च केली आहे , ज्यामध्ये तुम्हाला 40kmpl च्या मायलेज सोबत आकर्षक featurs मिळणार आहेत . भारतीय बाजारपेठेत 4 चाकी वाहनांचा विचार केला तर ग्राहकांना मारुती सुझुकी कंपनीची नक्कीच आठवण येते. मारुती सुझुकी कंपनीने गेल्या अनेक दशकांपासून भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये आपला दबदबा कायम ठेवला आहे. अशा परिस्थितीत हीच प्रथा सुरू ठेवत मारुती सुझुकीने आपल्या लोकप्रिय कार मारुती सुझुकी स्विफ्टचे नवीन वर्जन भारतीय बाजारपेठेत लॉन्च करण्याची योजना आखली आहे. चला तर मग जाणून घेऊया मारुती सुझुकी स्विफ्टची वैशिष्ट्ये आणि किंमत –

maruti: creta ला टक्कर देणार मारुतीची डॅशिंग कार ,

maruti: creta ला टक्कर देणार मारुतीची डॅशिंग कार , मिळेल 40kmpl च्या मायलेज सोबत 2024

MARUTI SUZUKI SWIFT FEATURS :
मारुती सुझुकी स्विफ्टच्या फीचर्स बद्दल सांगायचे तर, या कारमध्ये तुम्हाला 360 डिग्री कॅमेरा, रिव्हर्स कॅमेरा, पॉवर स्टीयरिंग, डिजिटल स्पीडोमीटर, ओडोमीटर, टॅकोमीटर आणि 10.25 इंच टच स्क्रीन डिस्प्ले मिळतो. यासोबतच तुम्हाला ट्यूबलेस टायर, 19 इंच मेटल अलॉय व्हील, टच स्क्रीन डिस्प्ले, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, GPS सिस्टीम, इंटरनेट कनेक्टिव्हिटी, स्लीक बॉडी, डॅशिंग लुक, फॉग लाईट, एलईडी लाईट लॅम्प यांसारखी उत्कृष्ट फीचर्स देखील पाहायला मिळतात.

हे पण वाचा : Maruti : मारुती ची 7-सीटर कार मात्र 5 लाखात 26 KM माइलेज सोबत मिळणार जबरदस्त फीचर्स

MARUTI SUZUKI SWIFT चे शक्तिशाली इंजिन :
जबरदस्त परफॉर्मन्ससाठी, तुम्हाला या मारुती सुझुकी स्विफ्ट कारमध्ये हायब्रीड तंत्रज्ञानासह 1.2 लिटर तीन-सिलेंडर पेट्रोल इंजिन पाहायला मिळेल. जे 81bhp पॉवर आणि 107Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असेल.

MARUTI SUZUKI SWIFT चे मायलेज :
मायलेजबद्दल बोलायचे झाले तर नवीन मारुती सुझुकी स्विफ्टमध्ये हायब्रीड टेक्नॉलॉजीचा वापर केला जाईल, ज्याच्या मदतीने ही कार 35 ते 40 किलोमीटरचा मायलेज देऊ शकेल. मारुती सुझुकी स्विफ्टमध्ये तुम्हाला इंजिनसह खूप चांगले मायलेज मिळेल.

MARUTI SUZUKI SWIFT PRICE :
MARUTI SUZUKI SWIFT गाडीच्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनीने नवीन मारुती सुझुकी स्विफ्ट कारच्या किंमतीबद्दल अद्याप काहीही खुलासा केलेला नाही, परंतु अहवालानुसार कंपनी ही कार बाजारात 6 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लॉन्च करेल. (एक्स-शोरूम). मारुतीची ही मॉडर्न लुक कार क्रेटाला जबरदस्त टक्कर देणार आहे . या गाडीमध्ये 40kmpl च्या मायलेजसह फीचर्स देखील अपडेट केले आहेत.

Leave a Reply