वाचक मित्रहो या लेखामध्ये आपण महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2023 विषयी संपूर्ण माहिती जसे या योजनेच्या अंतर्गत अनुदान किती मिळणार, त्यासाठी पात्रता काय आहे, आवश्यक कागदपत्र इत्यादी माहिती पाहणार आहोत.
MUKHYAMANTRI SAUR KRUSHI PUMP YOJANA 2023 मुखमंत्री सौर कृषी पंप योजना 2023
MUKHYAMANTRI SAUR KRUSHI PUMP YOJANA 2023 मुखमंत्री सौर कृषी पंप योजना 2023
राज्यातील शेती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरावी, शाश्वत व्हावी तसेच राज्यातील शेतकरी संपन्न आणि सुखी व्हावा असे महाराष्ट्र शासनाचे उद्दिष्ट आहे, यासाठी महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना, धोरणे नियोजनबद्ध पद्धतीने राबवीत असते, याच धोरणाचा अवलंब करून शेततळे योजना, सौर कृषी पंप योजना या सारख्या योजना शासन राज्यातील शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून या योजनांची अंमलबजावणी करत आहे. महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी सौर कृषी पंप आस्थापित करण्याची योजना जाहीर केली आहे, सौर उर्जा हा उर्जेचा शाश्वत आणि अखंड स्त्रोत आहे, भारतासारख्या देशामध्ये आठ महिने कडक उन असते, त्यामुळे निसर्गाकडून मिळालेल्या या निरंतर उर्जेच्या स्त्रोताचा वापर सौर कृषी पंपच्या माध्यमातून वापरून शेतीसाठी आणि शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायद्याचा ठरू शकतो.
त्याचप्रमाणे पारंपारिक उर्जेचे स्त्रोत निसर्गामध्ये अल्प प्रमाणात उपलब्ध आहेत, तसेच त्यांचा अत्यंत वापर झाल्यामुळे निसर्गामध्ये असमतोल निर्माण झाला आहे, शेतीसाठी पाण्याचे अत्यंत महत्व आहे आणि ते मिळवण्यासाठी विजेची गरज असते, हि वीज जर अपारंपरिक उर्जा स्त्रोतातून म्हणजे सौर उर्जेतून मिळविण्यात आली तर हे शेतकऱ्यांच्या अत्यंत फायद्याचे आहे, तसेच यामुळे निसर्गाचा समतोल सुद्धा साधल्या जाईल.
मुखमंत्री सौर कृषी पंप योजना -MUKHYAMANTRI SAUR KRUSHI PUMP YOJANA
प्रकल्प उद्दिष्टे (Project Objectives
प्रकल्प उद्दिष्टे (Project Objectives
कृषी पंपिंगसाठी दिवसा वीज उपलब्धता.
– वीज अनुदानाच्या ओझ्यातून सिंचन क्षेत्र दुप्पट करणे.
– व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांवर क्रॉस सबसिडीचा भार कमी करणे.
– प्रदूषण कमी करण्यासाठी डिझेल पंप बदलणे.
MUKHYAMANTRI SAUR KRUSHI PUMP YOJANA 2023 मुखमंत्री सौर कृषी पंप योजना 2023
1. लाभार्थी निवड निकष
(3 आणि 5 एचपी सौर पंपासाठी):लाभार्थी निवड निकष (Beneficiary Selection Criteria)
पाण्याचा खात्रीशीर स्त्रोत असलेले शेतजमीन असलेले शेतकरी पात्र आहेत. तथापि, पारंपारिक वीज जोडणी
असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेतून सोलर एजी पंपाचा लाभ मिळणार नाही.
पारंपारिक ऊर्जेच्या स्त्रोताद्वारे (म्हणजे महावितरणद्वारे) विद्युतीकरण न झालेल्या भागातील शेतकरी.
दुर्गम आणि आदिवासी भागातील शेतकरी.
लाभार्थी निवड निकष (Beneficiary Selection Criteria)

– पाण्याचा खात्रीशीर स्रोत असलेली शेतजमीन.
– शेतकऱ्यांकडे पारंपरिक वीज जोडणी नसावी.
– 5 एकरपर्यंत शेतजमीन असलेला शेतकरी 3 HP पंपासाठी पात्र आहे आणि 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन 5 HP
आणि 7.5 HP पंपसाठी पात्र आहे.
– ज्या शेतकऱ्यांचे यापूर्वी कोणत्याही योजनेद्वारे विद्युतीकरण झालेले नाही.
– दुर्गम व आदिवासी भागातील शेतकऱ्यांना प्राधान्य.
– वनविभागाच्या एनओसीमुळे अद्याप विद्युतीकरण न झालेल्या गावांतील शेतकरी.
– “धडक सिंचन योजने” चे लाभार्थी शेतकरी.
– प्रलंबित ग्राहक, कृषी पंपासाठी नवीन वीज जोडणीसाठी अर्ज केलेले शेतकरी.
2. 7.5 एचपी पंपासाठी लाभार्थी निवड निकष :
– पाण्याचे स्त्रोत विहीर (विहिर) किंवा कूपनलिका (कुपनलिका) असणे आवश्यक आहे.
– GSDA द्वारे परिभाषित केलेल्या अतिशोषित, शोषित आणि अंशतः शोषित गावांच्या अंतर्गत येणाऱ्या विहीर आणि
कूपनलिका यांना सौर पंप दिला जाणार नाही.
– सुरक्षित पाणलोट क्षेत्रांतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांना ६०% पेक्षा कमी विकास/उत्कर्षाचा टप्पा असलेल्या लाभार्थ्यांना
सौर पंप दिला जाईल.
– खडक क्षेत्राखाली येणाऱ्या बोअरवेलवर सोलर पंप दिला जाणार नाही.
– पाण्याच्या स्त्रोताची खोली 60 मीटरपेक्षा जास्त नसावी.
वर्गवार लाभार्थी योगदान (Category wise Beneficiary Contribution):

MUKHYAMANTRI SAUR KRUSHI PUMP YOJANA 2023 मुखमंत्री सौर कृषी पंप योजना 2023:
मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना 2023 ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया
या योजनेच्या अंतर्गत लाभ मिळविण्यासाठी ऑनलाइन https://www.mahadiscom.in/solar/index.html या वेबसाईटवर जाऊन अर्ज करणे आवश्यक आहे
जिल्हास्तरीय समिती :-
राज्य शासनाने निश्चित केलेल्या निकषानुसार, लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी जिल्हापातळीवर समितीची स्थापना करण्यात आली आहे.
सारांश (Summary)
महाराट्र सरकार ने 1,00,000 नग बसवण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
1 जानेवारी 2019 च्या GR द्वारे, 03 वर्षांच्या आत “मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना” (SAUR KRUSHI PUMP YOJANA) अंतर्गत टप्प्याटप्प्याने ऑफ-ग्रीड सौर उर्जेवर चालणारे एजी पंप. बसवले जाणार आहेत. पहिला टप्पा – 25000 दुसरा टप्पा – 50000 तिसरा टप्पा – 25000

महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2023 आवश्यक कागदपत्र
या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी योजनेमध्ये अर्ज करणे आवश्यक आहे, त्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची यादी खालीलप्रमाणे राहील.
अर्जदाराचे आधार कार्ड
शेतीचे कागदपत्र
मूळ निवासाचे प्रमाणपत्र
बँक पासबुक
मोबाईल नंबर
ओळख पत्र
पासपोर्ट साईज फोटो
7 / 12 उतारा
जीवनासाठी पाणी जसे अत्यंत आवशयक असते तसेच शेतीसाठी सुद्धा असते आणि पाणी मिळविण्यासाठी विजेची आवश्यकता असते, वीज निर्मितीसाठी नैसर्गिक साधन व खनिजांचा अत्याधिक वापरामुळे वातावरण प्रदूषित झाले आहे, त्यामुळे वातावरणाचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने व वीज निर्मितीची सध्याची स्थिती विचारात घेऊन राज्य शासनाने अपारंपरिक आणि पर्यावरणपूरक उर्जा स्त्रोत विकसित करण्याचे धोरण जाहीर केले आहे, अपारंपरिक उर्जा स्त्रोतांमध्ये सौर उर्जा म्हणजे शाश्वत आणि निरंतर उपलब्ध असलेला उर्जा स्त्रोत आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने सौर उर्जेचा लाभ शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी सौर कृषीपंप देण्याची योजना आखली आहे.
महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना या योजनेची अंमलबजावणी शासनाव्दारे राज्यातील शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केली आहे, तसेच शेतकरी वापरत असलेले पारंपारिक विजेवर चालणारे कृषी पंपांना पुरवठा होत असलेल्या विद्युत पुरवठ्यामध्ये वारंवार बिघाड होऊन वीज पुरवठा खंडित होणे, तांत्रिक वीज हानी वाढणे, रोहोत्र बिघाड होण्यामध्ये वाढ, विद्युत अपघात, विद्युत चोरी या सारख्या समस्यांमुळे अखंडित व शाश्वत विद्युत पुरवठा होण्यास अडचणी निर्माण होतात,
या शिवाय जिथे विद्युत पुरवठा उपलब्ध नाही अशा ठिकाणी शेतकरी डिझेल इंधनाचा वापर करून कृषी पंप चालवितात जे त्यांना डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे अत्यंत महागात पडते, पर्यायाने या सर्व समस्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान होते, याला पर्याय म्हणजे सौर कृषी पंप राज्यातील शेतकऱ्यांना सौर कृषी पंप उपलब्ध करून दिल्यास वरील सर्व समस्यांवर मात करता येऊ शकते. यासाठी राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2023 मोठ्याप्रमाणात राबविण्याचा शासनाचा विचार आहे.
अधिक माहितीसाठी आपल्या जवळील सरकारी कार्यालयाशी संपर्क करा.
हे पण वाचा :
MAHOGANI : शेताच्या बांधावर लावा हे झाड मिळेल पैसाच पैसा
Goat Rearing Scheme: बँकाकडून 50 लाख रुपयापर्यंत मिळवा कर्ज व सुरू करा शेळीपालन व्यवसाय!
लेख आवडल्यास आपल्या मित्रांना नक्की शेअर करा.