PIK VIMA 2023 : नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण PIK VIMA 2023 बद्दल माहिती बघणार आहोत ,
PIK VIMA 2023 :पहिल्या टप्प्यातील पिक विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर होणार जमा
प्रलंबित असलेल्या खरीप 2023 च्या पीक विम्याची रक्कम सोयगाव तालुक्यातील 22524 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 15 एप्रिल पासून टाकली जाणार असल्याची माहिती PIK VIMA कंपनीचे जिल्हा समन्वयक हेमंत शिंदे यांनी दिली
हे पण वाचा : Can We Withdraw Money From ppf Account:आपण ppf खात्यातून पैसे काढू शकतो का 2024
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील नुकसानीच्या ऑनलाइन तक्रारींची पडताळणी झालेल्या शेतक-यांनाच या पीकविम्याच्या पहिल्या रण्यातील रकमेचा लाभ होकारवालामुपकारी न केलेल्या ऑफलाइन शेतक-यांची नावे सध्या पीकविमा कंपनीने वगळली आहेत. ऑफलाइन शेतकऱ्यांना खरिपाच्या पीकविम्यासाठी दुसऱ्या टप्यासाठी मे महिन्याच्या अखेरीस अथवा जूनच्या पहिल्या शेतक-यांना आठवडयापर्यंत प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले
हे पण वाचा : How To Close Paytm Payment Bank Account:पेटीएम पेमेंट बँक खाते कसे बंद करावे 2024
दुष्काळ जाहीर झालेल्या या तालुक्याला शंभर टक्के पीकविम्याची नुकसान भरपाई मिळणार असल्याची घोषणा जिल्हा प्रशासनाने केली आहे; परंतु पीकविमा कंपनीने पहिल्या टप्यात ऑनलाइन तक्रारी केलेल्या २२ हजार ५रह शेतक:यांचाच मात्र समावेश केला होता, त्यानंतर PIK VIMA कंपनीने एकाच गटातील दोन पेक्षा अधिक शेतकरी असलेल्या सामूहिक क्षेत्रातील काही शेतक-यांचे अर्ज संमती न दिल्याच्या कारणावरून अपात्र ठरविले होते
PIK VIMA कंपनीकडून सामूहिक क्षेत्रात असलेल्या शेतक-यांनी पूर्वसंमती न दिल्याने व महसूल विभागाच्या पीक पेरा अहवालानुसार सोयाबीन क्षेत्राची लागवड नसलेल्या शेतक-यांना पीकविम्यामधून अपात्र करण्यात आल्याचे पत्र दिले होते. परंतु, याबाबत PIK VIMA कंपनीला पत्र देऊन अपात्रतेची ठोस कारणे कळविण्यात यावीत, असे पत्र दिले आहे. त्याचे अद्यापही उत्तर आले नाही असे मत मदन सिसोदिया, तालुका कृषी अधिकारी, सोयगाव यांनी व्यक्त केले .