मुद्रा लोन 2023 लगेच मिळणार 50 हजार रुपये sbi mudra loan 2023असा करा अर्ज.

नमस्कार मंडळी या लेखामध्ये आपण बघणार आहोत sbi mudra loan 2023 लगेच मिळणार 50 हजार रुपये sbi mudra loan 2023 विषयी त्यासाठी लागणारी योग्यता आणि कागदपत्रे काय काय आहे हे सर्व आपण या लेखांमध्ये बघणार आहोत.

SBI e-Mudra| कोणत्याही लघू उद्योजकाला आपला व्यवसाय वाढवण्यासाठी यंत्रसामुग्रीची गरज असेल तर SBI e-Mudra योजनेतंर्गत त्याला कर्ज मिळू शकते. लहान उत्पादक, सेवा क्षेत्रातील कंपन्या, पुरवठादार, दुकानदार अशांना या कर्जाचा लाभ घेता येतो.

मुद्रा लोन 2023 लगेच मिळणार 50 हजार रुपये sbi mudra loan 2023असा करा अर्ज.

मुद्रा लोन 2023 लगेच मिळणार 50 हजार रुपये sbi mudra loan 2023असा करा अर्ज.

मुद्रा लोन

केंद्र सरकारने 2015 साली देशातील लघू उद्योजकांसाठी पंतप्रधान मुद्रा योजना (Mudra Loan) सुरु केली होती. या योजनेतंर्गत नॉन-कॉर्पोरेशन, नॉन फार्म आणि मायक्रो एन्टरप्रायझेसाठी 10 लाख रुपयांचे कर्ज दिले जाते. हे कर्ज मिळवण्यासाठी तुम्ही कोणतीही सरकारी बँक, बिगरसरकारी वित्तीय संस्था, ग्रामीण बँका आणि लहान बँकांमध्ये अर्ज करु शकता. (SBI E mudra loan eligibility documents process and all details)

लहान उत्पादक, सेवा क्षेत्रातील कंपन्या, पुरवठादार, दुकानदार अशांना या कर्जाचा लाभ घेता येतो. SBI बँकेत तुमचे खाते असेल तर हे कर्ज तुम्हाला आणखी झटपट मिळू शकते.

SBI e-Mudra कर्जाचे फायदे काय?

SBI मुद्रा कार्डावर तुम्हाला ओव्हरड्राफ्टची सुविधा मिळते. हे कार्ड डेबिट कार्डप्रमाणे काम करते. तसेच वेळ पडल्यास तुम्हाला क्रेडिट कार्डाप्रमाणेही याचा वापर करता येतो. SBI मुद्रा कर्जासाठी कोणतीही प्रोसेसिंग फी आकारली जात नाही. तसेच यासाठी कोणतीही हमी द्यावी लागत नाही. या योजनेतंर्गत तुम्हाला बिझनेस लोनपेक्षा स्वस्त दरात कर्जपुरवठा केला जातो.

महिला उद्योजकांना डिस्काऊंट

SBI मुद्रा कर्ज हे महिलांना कमी व्याजदराने दिले जाते. या योजनेतंर्गत कर्जावर 08.40 ते 12.35 टक्के इतका व्याजदर आकारला जातो. तुमचा उद्योग चांगला सुरु असेल तर सहा महिन्यांचे व्याजही माफ केले जाते. SBI मुद्रा कर्ज हे 18 ते 65 वयोगटातील व्यक्तींना वितरीत केले जाते.

SBI e-Mudra कर्ज मिळवण्याची  पद्धत.

SBI e-Mudra लोन हवे असल्यास तुम्ही नजीकच्या शाखेशी संपर्क साधू शकता. अन्यथा ऑनलाईन पद्धतीनेही तुम्हाला हे कर्ज मिळवता येईल. 

जर कोणाला नवीन व्यवसाय सुरु करायचा असेल किंवा जुना व्यवसायाला मोठा करायचा असेल तर त्यांना पैशांची गरज असते.

जर तुम्हाला व्यवसायासाठी पैसे हवे असतील आणि तुम्हाला गहाण ठेवण्यासाठी काही नसेल तर तुम्ही एसबीआय ई मुद्रा लोन मार्फत दहा लाखापर्यंत कर्ज घेऊ शकता.

एसबीआय ई मुद्रा कर्ज काय आहे? | What is SBI E-Mudra Loan?

तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी पैसे मिळवण्यासाठी किंवा नवीन व्यवसाय वाढवण्यासाठी एसबीआय मुद्रा लोन चा वापर करू शकता.

तुम्ही व्यवसायामध्ये काम करत असाल तर याचा तुम्ही फायदा घ्यावा.

तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्हाला मदत करण्यासाठी 50,000 ते रु. 10,00,000 पर्यंतचे कर्ज एसबीआय बँक उपलब्ध करून देते.

एसबीआय ई मुद्रा कर्जासाठी पात्रता| SBI E-Mudra Loan Eligibility

एसबीआय मुद्रा लोन चा एलिजिबिलिटी क्राईटरिया फक्त इतकाच आहे की तुम्ही नवीन किंवा असलेल्या व्यवसायासाठी कर्ज घेऊ शकता.

एसबीआय ई मुद्रा कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे | Documents required for SBI E-Mudra Loan 2023

एसबीआय ई मुद्रा 2023 ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, तुम्हाला खालील कागदपत्रे सबमिट करण्यास सांगितले जाऊ शकते.

तुमच्याकडे खालील दिलेले सर्व कागदपत्र एसबीआय ई मुद्रा कर्जासाठी असणे आवश्यक आहे.

आधार कार्ड

पॅन कार्ड (पॅन कार्ड माहिती मराठी)

व्यवसाय घटकाचे नाव

व्यवसायाचा पत्ता

व्यवसायात ऑफर केलेल्या सेवा.

व्यवसाय डिटेल्स आणि कागदपत्रे.

तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी ही योजना तुम्हाला निधी देते.

ही योजना तुम्हाला 10 लाख रुपयांपर्यंत काहीही गहाण न ठेवता कर्ज घेण्याची परवानगी देते.

तुम्ही पैसे उधार घेऊ शकता आणि ते पाच वर्षांच्या कालावधीत परत करू शकता.

या लोन साठी तुमचा क्रेडिट स्कोर चांगले असण्याची गरज नाही.

FAQ

  1. एसबीआय ई मुद्रा कर्ज काय आहे?

Ans. जर तुम्हाला व्यवसायासाठी पैसे हवे असतील आणि तुम्हाला गहाण ठेवण्यासाठी काही नसेल तर तुम्ही एसबीआय ई मुद्रा लोन मार्फत दहा लाखापर्यंत कर्ज घेऊ शकता.

  1. एसबीआय ई मुद्रा योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्यासाठी कमाल किती रक्कम आहे?

Ans. प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत जास्तीत जास्त रक्कम रु. 10 लाख.

 

एसबीआय ई मुद्रा कर्जाचा व्याज दर 2023 | SBI E-Mudra Loan Interest Rate 2023

 

कॅटेगिरी कर्ज मार्जिन व्याज दर शिशू रु 50,00009.75%किशोर रु 5,00,00010%9.75%तरुण रु 10,00,00010%9.75%

एसबीआय ई मुद्रा कर्जासाठी ऑनलाइन अप्लाय करून (SBI E Mudra Loan Apply Online 2023) तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवू शकता.

हे पण वाचा :MUDAR

What is organic farming सेंद्रिय शेती म्हणजे काय  2024

MAHOGANI : शेताच्या बांधावर लावा हे झाड मिळेल पैसाच पैसा

निष्कर्ष :

एसबीआय ई मुद्रा लोन माहिती मराठी [SBI E Mudra Loan Information in Marathi] (SBI E Mudra Loan Information in Marathi, SBI E Mudra Loan Apply Online, Eligibility, Interest Rate, Schemes) सर्व माहिती तुम्हाला या लेखात मिळेल.

मित्रांनो लेख आवडल्यास आपल्या मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद.

 

Leave a Reply