या वर्षी काय राहील कापूस भावाची स्थिती? शेतकरी होणार मालामाल अथवा कंगाल 2024

या वर्षी काय राहील कापूस भावाची स्थिती? शेतकरी होणार मालामाल अथवा कंगाल 2024

नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आपण  या वर्षी काय राहील कापूस भावाची स्थिती? शेतकरी होणार मालामाल अथवा कंगाल ? या विषयी जाणून घेणार आहोत . कापूस आणि सोयाबीन हे प्रामुख्याने खरीप हंगामातील महत्त्वाचे पिके असून शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील संपूर्ण आर्थिक गणित हे या दोन पिकांवर अवलंबून असते. कापसाचे महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर लागवड होते. … Read more