या वर्षी काय राहील कापूस भावाची स्थिती? शेतकरी होणार मालामाल अथवा कंगाल 2024
नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आपण या वर्षी काय राहील कापूस भावाची स्थिती? शेतकरी होणार मालामाल अथवा कंगाल ? या विषयी जाणून घेणार आहोत . कापूस आणि सोयाबीन हे प्रामुख्याने खरीप हंगामातील महत्त्वाचे पिके असून शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील संपूर्ण आर्थिक गणित हे या दोन पिकांवर अवलंबून असते. कापसाचे महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर लागवड होते. … Read more