Drip Irrigation | ठिबक आणि तुषार सिंचनवर सरकार देतंय 90% अनुदान ; असा करा अर्ज
Drip Irrigation | दिवसेंदिवस पाऊस कमी होत असल्याने शेतकऱ्यांना त्यांच्या शेताला पाणी देण्यासाठी देखील पाण्याची टंचाई जाणवत आहे.या सगळ्या समस्यांवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांना कमी पाणी लागणारी पिके घेण्यास सरकार प्रोत्साहन देत आहे. त्याचप्रमाणे यासाठी शासनाकडून शेतकऱ्यांना ठिबक आणि तुषार सिंचनवर अनुदान (Drip Irrigation Subsidy) देखील दिले जात आहे. Drip Irrigation | ठिबक आणि तुषार सिंचनवर … Read more