शेतकऱ्याने 3 एकरमध्ये तैवान पिंक पेरूचे घेतले 30 लाखाचे उत्पन्न! पहिल्याच उत्पादनात एकरी 25 टन उत्पादन

तैवान पिंक पेरू

नमस्कार मित्रांनो आज आपण तैवान पिंक  पेरू  विषयी सखोल माहिती जाणून घेणार आहोत , कमीत कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेण्यामध्ये शेतकऱ्यांचा आता हातखंडा झाला असून याकरिता शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची खूप मोठ्या प्रमाणावर मदत होत आहे. कारण शेतकरी आता शेती क्षेत्रामध्ये जे जे काही तंत्रज्ञान आलेले आहे त्याचा कौशल्याने वापर करत असून त्यामुळे कमीत कमी … Read more