Drought Fund : केवायसी नसल्याने दुष्काळ निधीपासून शेतकरी दुर
Drought Fund : केंद्र तसेच राज्य सरकार शेतकर्यां साठी रोज नवनवीन योजना घेऊन येत असते, मागील वर्षी बर्याच ठिकाणी दुष्काळ पडला होता, पुरंदर तालुक्यातील ५६ हजार शेतकऱ्यांना ३४ कोटी ५६ लाख रुपयांचा दुष्काळी निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. मात्र अनेक शेतकऱ्यांनी अद्यापही बँक खाते केवायसी केले नसल्याने निधीची रक्कम बँक खात्यात वर्ग होत … Read more