chandan sheti एकरी 11 अकरा कोटी कसे कमवू शकता चंदन शेतीतून
नमस्कार मंडळी या लेखामध्ये आपण चंदन लागवडीविषयी जाणून घेणार आहोत,आणि एकरी 11 अकरा कोटी कसे कमवू शकता चंदन शेतीतून हे पण जाणून घेणार आहोत, चंदन मध्यम उंच आणि परोपजीवी प्रजाती आहे. श्वेतचंदन आणि रक्तचंदन हे दोन्ही वृक्ष वेगवेगळ्या प्रजातींचे आहेत. चंदन चिबड जमीन वगळता सर्व प्रकारच्या जमिनीत वाढू शकतो. पाण्याची निचरा होणारी डोंगराळ जमीन, उत्तम … Read more