Maruti Suzuki Hybrid 2024 | मारुती ची ही हायब्रीड कार बॅटरी आणि पेट्रोल दोन्हीवर चालणार
Maruti Suzuki Hybrid 2024 : पेट्रोल आणि डिझेल च्या किमती सातत्याने वाढत आहेत त्यामुळे ग्राहक परेशान आहेत , तंत्रज्ञान सतत प्रगती करत आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करून ऑटो कंपण्यांनी पेट्रोल आणि डिझेल वर चालणाऱ्या हायब्रिड कार बाजारात आणल्या आहेत . त्यामुळे भारतीय बाजारपेठेत ऑटोमोबाईल क्षेत्रात एक प्रकारची क्रांती झाली आहे.आणि या कारची मागणी वाढत आहे … Read more