E-Scooter : जर तुम्ही नवीन इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी असणार आहे.ही स्कूटर आजच्या ग्राहकांना खूप आवडते कारण तिची वैशिष्ट्ये खूप प्रगत आहेत,
TVS |TVS ची नवीन E-Scooter एकाच चार्जमध्ये 145Km च्या रेंजसह लॉन्च, जाणून घ्या किंमत
हे पण वाचा : Lembretta Elettra | 130Km रेंज वाली पॉवरफुल ई-स्कूटर आली बाजारात OLA ला देणार टक्कर
TVS iQube ची वैशिष्ट्ये :
TVS iQube मधील सर्व लाइटिंग System मध्ये LED युनिट वापरण्यात आले आहेत.एक TFT डिस्प्ले त्याच्या इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये उपलब्ध आहे जो स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करतो.
त्याचा वापर करून,तुम्ही नेव्हिगेशन असिस्ट, जिओ-फेन्सिंग, रेंज इंडिकेशन, चार्ज स्टेटस, राइड स्टॅटिस्टिक्स, इनकमिंग कॉल अलर्ट आणि ओव्हर स्पीड अलर्ट यासारख्या वैशिष्ट्यांचा लाभ घेऊ शकता.याशिवाय, यूएसबी चार्जिंग पोर्ट आणि बूट लाईट यासारखी व्यावहारिक वैशिष्ट्ये देखील मानक म्हणून उपलब्ध आहेत.
TVS iQube चा चार्जिंग वेळ आणि रेंज :
TVS iQube चा चार्जिंग वेळ 4 तास 6 मिनिटे आहे आणि एकदा चार्ज केल्यावर ते 145 किमी चालते.याचा अर्थ त्याची रेंज खूप चांगली आहे.आणि आजकाल लोकांना अशाच स्कूटर हव्या आहेत ज्या लवकर चार्ज होतील आणि चांगली रेंज देतील .
TVS iQube किंमत आणि मोटर पॉवर :
जर आपण TVS iQube किंमतीबद्दल बोललो, तर ती 1.20 – 1.29 लाख रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत जाते आणि त्याच्या मोटरची पॉवर 4.4 kW आहे.