how to lock instagram in iphone
इंस्टाग्राम स्वतः ॲप लॉक वैशिष्ट्य प्रदान करत नाही
1.इंस्टाग्राम ॲप लॉक करण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये एक shortcuts नावाचे ॲप शोधा
,तुम्हाला हे ॲप नाही मिळाले तर सर्च करा मिळून जाईल, app ओपन करा
2.ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला तिथे खूप सारे ऑप्शन बघायला मिळतील,
त्यामध्ये तुम्हाला AUTOMATIONS option वर क्लिक करायचे आहे,
3.AUTOMATIONS option वर क्लिक केल्यानंतर न्यू ऑटोमेशन चा ऑप्शन ओपन होईल
त्यानंतर APPS ऑप्शन वर क्लिक करा,
.त्यानंतर is open OPTION ओपन होईल तिथे run immedietly वर क्लिक करा
व नंतर वर APP समोर choose वर क्लिक करा ,
त्यानंतर INSTAGRAM app शोधा व त्यावर क्लिक करून done वर क्लिक करा व त्यानंतर next वर क्लिक करा
त्यानंतर न्यू ब्लॅंक automations वर क्लिक करा आणि त्यानंतर ADD action वर क्लिक केल्या नंतर वर सर्च करायचे आहे लॉक स्क्रीन ,
सर्च केल्या नंतर त्यावर क्लिक करा आणि done करा आता तुमच्या instagram app वर लॉक लागलेला आहे
ॲप स्टोअरवर तृतीय-पक्ष ॲप्स उपलब्ध आहेत जे तुम्हाला वैयक्तिक ॲप्स लॉक करण्यात मदत करू शकतात
READ MORE