Redmi Note 13 5G मोबाइल आता मिळणार  200MP कॅमेरा आणि  8GB RAM मध्ये 

SMARTPHONE बाजारामद्धे  Xiaomi एक पॉपुलर ब्रॅंड आहे

बजेट आणि मिडीयम रेंजमध्ये Xiaomi चा  सहायक ब्रँड Redmi Note 13 5G ग्राहक खूप पसंत करत आहेत

Xiaomi ने या फोनने एक महिन्यामध्ये 2000 करोडची कमाई केली आहे,

Redmi Note 13 5G ला कंपनीने  afordable प्राईस मध्ये लॉन्च केले  आहे 

Redmi Note 13 5G मध्ये  8GB LPDDR4X RAM आणि  256 जीबी UFS2.2 इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे

या अपकमिंग स्मार्टफोन ला  MediaTek Dimensity 6080 SoC प्रोसेसर सोबत  जोडले जाणार आहे

फोन मध्ये  33 वॉट ला  फास्ट चार्जिंग  सपोर्ट करणारी  5000 mah ची  बॅटरी देण्यात येणार आहे

Redmi Note 13 Pro 5G: Redmi Note 13 Pro 5Gमध्ये  6.67-inch AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे ,

READ MORE