ज्या गाड्या Flex Fuel वरती चालतात त्यांना Flex Fuel vehicle म्हणतात

image source : google

 जे Flex Fuel असते ते मुख्यतः इथेनॉल पासून बनवले जाते

image source : google

इथेनॉल हे प्रकारचे अल्कोहोल असते आणि त्याला Flex Fuel च्या स्वरूपात वापरले जाते,

image source : google

इथेनॉल बनवण्यासाठी ऊस, मक्का,  तांदूळ, आणि सडलेला भाजीपाला यांचा वापर केला जातो, 

image source : google

 Flex Fuel वर चालणाऱ्या गाड्या प्रदूषण करत नाहीत 

image source : google

 पेट्रोल आणि डिझेलच्या मुकाबल्यात Flex Fuel हे इंधन खूप स्वस्त आहे आणि ते पुन्हा तयार केले जाऊ शकते

image source : google

Flex Fuel तुम्ही इंडियन ऑइल स्टेशन, भारत  पेट्रोलियम स्टेशन इत्यादी पेट्रोल पंपावर तुम्ही विकत घेऊ शकता

नीती आयोगाच्या एका रिपोर्टनुसार एक लिटर इथेनॉल निर्मिती करण्यासाठी 2860 लिटर पाणी खर्च होते,