What Is Lower Circuit In Share Market:शेअर मार्केटमध्ये लोअर सर्किट म्हणजे काय 2024

नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखामध्ये What Is Lower Circuit In Share Market:शेअर मार्केटमध्ये लोअर सर्किट म्हणजे काय या विषयी माहिती बघणार आहोत,

What Is Lower Circuit In Share Market

What Is Lower Circuit In Share Market

मित्रांनो शेअर मार्केट किंवा स्टॉक मार्केट हा एक असा व्यवसाय आहे ,ज्यामध्ये तुम्ही घरबसल्या अमाप पैसा कमावू शकता , तुम्हाला घर सोडून कुठे जायची आवश्यकता नाही , त्यासाठी तुमच्याकडे फक्त एक इंटरनेट कनेक्शन आणि एक मोबाईल किंवा लॅपटॉप असावा लागतो, तुम्हाला शिक्षणाची देखील अट नाही फक्त तुम्हाला शेअर मार्केट विषयी काही नॉलेज असणे आवश्यक आहे , हे ज्ञान जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही घरबसल्या आपल्या मोबाईलद्वारे शेअर मार्केट मधून खूप सारा पैसा कमावू शकता ,

how many coconut trees can be planted in 1 acre 1 एकरात नारळाची किती झाडे लावता येतील

मित्रांनो शेअर मार्केट हा एक असा आर्थिक समुद्र आहे जो पूर्ण जगाची आर्थिक तहान भागवू शकतो, परंतु त्यासाठी तुमच्याकडे शेअर मार्केटचे ज्ञान असणे आवश्यक आहे, तरच तुम्ही इथून पैसा कमवू शकता तुमच्याकडे जर ते ज्ञान नसेल तर तुमच्याकडे जो पैसा आहे तोही तुम्ही गमावू शकता,

शेअर मार्केटमध्ये प्रत्येक क्षणाला हजारो लोक शेअर विकतात आणि खरेदी करतात , खूप सर्व ट्रेडर एखाद्या कंपनीची चांगली किंवा वाईट बातमी ऐकून एखाद्या शेअरला मोठ्या संख्येने विकायला लागतात किंवा खरेदी करायला लागतात तेव्हा त्या शेअरची किंमत अचानक कमी व्हायला लागते किंवा अचानक वाढायला लागते, अशा परिस्थितीमध्ये खुप सार्‍या गुंतवणूकदारांना यामध्ये नफा आणि तोटा दोन्हीही होत असतात, हे नुकसान होऊ नये त्यामुळे सर्किट लिमिट ची सुरुवात करण्यात आली, सर्किट लिमिट मुळे एखाद्या शेअरची किंमत एका विशिष्ट किंमतीपर्यंत कमी किंवा जास्त होऊ शकते यालाच सर्किट लिमिट असे म्हणतात,

What Is Lower Circuit In Share Market

शेअर ला दोन्ही बाजूला सुद्धा सर्किट लिमिट दिलेली असते लोवर सर्किट लिमिट आणि अप्पर सर्किट लिमिट म्हणजे एका विशिष्ट लिमिट पर्यंत शेअर वरती किंवा खाली जाऊ शकतो त्यापेक्षा जास्त खालीवर जाऊ शकत नाही आणि त्या लिमिटला टच केल्यानंतर त्या दिवसापूर्वी त्या शेअरची ट्रेडिंग म्हणजेच खरेदी विक्री बंद केली जाते जेणेकरून गुंतवणूकदारांचे जास्तीत जास्त नुकसान होणार नाही हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे,
भारतामध्ये स्टॉप वरती जे सर्किट लिमिट असते ती 2% ,5% ,10%, 20 % एवढी असते, हे निर्धारित करण्याचा जो अधिकार आहे तो सेबीला आहे,

एखाद्या स्टॉक ची सर्किट लिमिट ही 5 % असेल तर त्या स्टॉक ची किंमत एका दिवसामध्ये मागच्या क्लोजिंग प्राईस च्या 5 % वर किंवा खाली जाऊ शकते,
प्रत्येक स्टॉक हा आपल्या लवर सर्किट आणि अप्पर सर्किट च्या मध्येच ट्रेड करत असतो,
काही वेळेला असे देखील होते की एखाद्या स्टॉक वरती लोवर किंवा अप्पर सर्किट लागते तेव्हा त्या शेअरची खरेदी विक्री त्या दिवसापूर्वी बंद होते आपण तो शेअर खरेदी किंवा विक्री करू शकत नाही, परंतु काही वेळेला शेती मार्फत अप्पर किंवा लोवर सर्किट लागल्यानंतर त्या शेअरची लिमिट वाढवली जाते तेव्हा परत त्या शेअरमध्ये खरेदी विक्री चालू होते, एकंदरीत सांगायचे झाले तर स्टॉक एक्सचेंज वरती पूर्ण कंट्रोल हे सेबीची असते,

How To Check Dbt Payment:dbt पेमेंट कसे तपासायचे 2024

शेअर मार्केटमध्ये,”लोअर सर्किट” हा शब्द एका ट्रेडिंग सत्रात स्टॉकच्या किमतीच्या खाली जाण्यावर घातलेल्या निर्बंधाचा संदर्भ देतो.जेव्हा एखादा स्टॉक त्याच्या लोअर सर्किट मर्यादेपर्यंत पोहोचतो,त्या विशिष्ट स्टॉकमधील ट्रेडिंग तात्पुरते थांबवले जाते ,आणि गुंतवणूकदारांना एका विशिष्ट किंमत पातळीच्या खाली विक्री ऑर्डर देण्याची परवानगी नसते.

लोअर सर्किट्सचा उद्देश स्टॉकच्या किमतीत जास्त आणि जलद घसरण रोखणे हा आहे,ज्यामुळे पॅनिक सेलिंग आणि मार्केट अस्थिरता येऊ शकते.लोअर सर्किट्स सर्किट ब्रेकर म्हणून काम करतात,कूलिंग-ऑफ कालावधी प्रदान करणे आणि बाजारातील सहभागींना त्यांच्या स्थितीचे पुनर्मूल्यांकन करण्यास अनुमती देणे हा तर मागील उद्देश आहे,.

हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की लोअर सर्किट्स सहसा अशा परिस्थितीत लागू केले जातात जेथे लक्षणीय नकारात्मक बातम्या किंवा अचानक,समभागाच्या किमतीत तीव्र घसरण होते .लोअर सर्किट्सचे विशिष्ट नियम स्टॉक एक्सचेंजमध्ये बदलू शकतात आणि ते नियामक प्राधिकरणांद्वारे सेट केले जातात.गुंतवणूकदारांना त्यांच्या ट्रेडिंग धोरणांवर होणारा संभाव्य परिणाम समजून घेण्यासाठी ते ट्रेडिंग करत असलेल्या समभागांना लागू असलेल्या सर्किट मर्यादांबद्दल जागरूक असले पाहिजे.

Leave a Reply