What Is MCWG In Driving Licence:ड्रायव्हिंग लायसन्समध्ये MCWG म्हणजे काय 2024

What Is MCWG In Driving Licence:नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखांमध्ये What Is MCWG In Driving Licence:ड्रायव्हिंग लायसन्समध्ये mcwg म्हणजे काय याविषयी माहिती बघणार आहोत,

What Is MCWG In Driving Licence

What Is MCWG In Driving Licence:ड्रायव्हिंग लायसन्समध्ये MCWG म्हणजे काय 2024

How To Get Bh Number Plate:bh नंबर प्लेट कशी मिळवायची 2024
मित्रांनो आज काल दळणवळणाच्या सुविधा आहेत त्यामध्ये झपाट्याने वाढ झाली आहे आणि प्रत्येक घरामध्ये आता दोन चाकी आणि चार चाकी गाड्या बघायला मिळत आहेत, कोणत्याही गोष्टीचे ज्याप्रमाणे काही फायदे आहेत त्याचप्रमाणे काही नुकसान देखील असतात, तसेच या गाड्यांचे काही नुकसान देखील आहेत आपण बघत असता की दिवसेंदिवस खूप सारे अपघात घडत असतात त्यामध्ये आपला निष्काळजीपणा समोर येतो,

या लोकांना वाहन चालवण्याचा अनुभव नाही किंवा ज्यांचे वय निर्धारित केलेल्या नियमापेक्षा कमी आहेत ती मुलं सुद्धा गाड्या चालवतात तेव्हा सरकारतर्फे काही नियम व अटी घालून दिलेल्या आहेत, आणि प्रत्येक व्यक्तीला वाहन चालवण्याचा परवाना बंधनकारक केला गेला आहे, तेव्हा आपण वाहन चालवण्याचा परवाना काढत असतो तेव्हा आपल्याला कोणता परवाना आपल्याकडे आहे आणि कोणता परवाना असल्यानंतर आपण कोणती गाडी चालवू शकतो या गोष्टींची माहिती आपल्याला असणे आवश्यक आहे, जसे की दोन चाकी गाडीचा जर तुमच्याकडे परवाना असेल तर तुम्ही चार चाकी गाडी चालवू शकत नाही,

MCWOG(MOTORCYCLE WITHOUT GEAR) :ड्रायव्हिंग लायसन्सच्या संदर्भात MCWOG सामान्यत: वाहनांच्या विशिष्ट श्रेणीचा संदर्भ देते ज्यांना चालविण्यास परवानाधारक अधिकृत आहे.MCWOG म्हणजे “मोटारसायकल विदाऊट गियर.”काही प्रदेशात,याला “नॉन-गियर” किंवा “गियरलेस” मोटरसायकल असेही संबोधले जाऊ जाते .

MCWOG ड्रायव्हिंग लायसन्स सूचित करते की व्यक्तीला मॅन्युअल गियर सिस्टम नसलेल्या स्कूटर आणि मोपेड सारख्या दुचाकी चालवण्याची परवानगी आहे.या वाहनांमध्ये सहसा स्वयंचलित ट्रांसमिशन असते किंवा ते गियरलेस असतात,मॅन्युअल गीअर्स असलेल्या मोटारसायकलच्या तुलनेत त्यांना ऑपरेट करणे सोपे असते .

What Is MCWG In Driving Licence

How To Check Tyre Manufacture Date:टायर निर्मितीची तारीख कशी तपासायची 2024

MCWG MOTORCYCLE WITH GEAR:या प्रकारामध्ये जेवढ्या दोन चाकी गिअर असणाऱ्या मोटरसायकल आहे त्यांचा समावेश होतो, परंतु या लायसन्स वरती तुम्ही स्कुटी सुद्धा चालवू शकता ,

INVCRG (INVALID CARRIAGE):या प्रकारचे जे लायसन्स आहेत ते दिव्यांग व्यक्तींसाठी लागू असते आणि ते दोन चाकी गाड्यांच्या लायसन्स च्या प्रकारात मोडते, यामध्ये दोन चाकी गाडीला बाजूला दिव्यांग व्यक्तींना बसण्यासाठी छोटे खाणी कार (कॅरियर) जोडली जाते,

LMV (light motor vehicle ):तुम्ही जेव्हा बनवण्यासाठी जाता तेव्हा तुम्हाला विचारले जाते की कोणता परवानात काढण्यासाठी तुम्ही अर्ज करत आहात, तुम्ही जर LMV साठी अर्ज केला तर यामध्ये तुम्ही चार चाकी असणाऱ्या छोट्या गाड्या चालवू शकता जसे की छोटी कार, छोटी बस इत्यादी छोटे असणाऱ्या चार चाकी गाड्या अवजड वाहने सोडून,

LMV (light motor vehicle ):यामध्ये दोन प्रकार आहेत,

LMVNT(LIGHT MOTOR VEHICLE NON TRANSPORT):या प्रकारामध्ये सर्व छोट्या चार चाकी गाड्यांचा समावेश होतो ज्या ट्रान्सपोर्ट साठी न वापरता वैयक्तिक वापरासाठी वापरतात,या प्रकारातील गाड्यांवर काळ्या रंगाची नंबर प्लेट असते .
LMV TRANSPORT: या प्रकारामध्ये त्या छोट्या चार चाकी गाड्यांचा समावेश होतो ज्या गाड्या आर्थिक फायद्यासाठी वापरल्या जातात आणि त्या गाड्यांवरती पिवळ्या रंगाची नंबर प्लेट असते , जसे की ओला, उबर, रिक्षा, टॅक्सी इत्यादी.

HEAVY LICENCE:

HMV (HEAVY MOTOR VEHICLE):या प्रकारामध्ये चालवू शकता जसे की मोठे ट्रक आणि बस इत्यादी,

यामध्ये सुद्धा अनेक प्रकार आहेत,

A. HGMV( HEAVY GOODS MOTOR VEHICLE: या प्रकारामध्ये मोठ्या ट्रान्सपोर्ट वाहनांचा समावेश होतो जे सामान इकडून तिकडे नेण्याचे काम करतात ,
B. HPMV HEAVY PASSENGER MOTOR VEHICLE:यामध्ये प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसचा समावेश होतो,

C. HTV (HEAVY TRANSPORT VEHICLE):या प्रकारामध्ये अवजड सामान वाहून नेणाऱ्या ट्रान्सपोर्ट गाड्यांचा समावेश होतो तुम्ही बघितले असेल की मोठ्या कंपन्यांचे सामान मोठया ट्रक मध्ये वाहून नेले जाते.

What is the difference between LMV and MCWG?:
LMV आणि MCWG म्हणजे काय?LMV म्हणजे हलके मोटार वाहन,जसे की ऑटो रिक्षा ,मोटर कार,व्हॅन इत्यादि सारखी वाहने या वर्गात येतात.
MCWG म्हणजे गीअर्ससह किंवा गियर शिवाय येणारी मोटरसायकल आणि स्कूटर यांचा समावेश यामध्ये होतो .

हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की परवाना श्रेणी आणि त्यांचे संक्षेप देश किंवा प्रदेशानुसार बदलू शकतात,त्यामुळे अचूक माहितीसाठी तुमच्या क्षेत्रातील विशिष्ट नियम आणि परवाना अधिकाऱ्यांचा संदर्भ घेणे नेहमीच उचित आहे.

Leave a Reply