What is organic farming सेंद्रिय शेती म्हणजे काय  2024

organic farming सेंद्रिय शेती म्हणजे  रासायनिक खते, कीटकनाशके, यांचा वापर न करता शेणखत, कंपोस्ट खत, वर्मी कंपोस्ट, जीवामृत, पिकांचे अवशेष इत्यादींचा वापर करून जी शेती केली जाते तिला organic farming सेंद्रिय शेती असे म्हणतात,

What is organic farming सेंद्रिय शेती म्हणजे काय  2024
What is organic farming सेंद्रिय शेती म्हणजे काय  2024

organic farming in india :

भारतात पूर्वी नैसर्गिक शेती केली जायची , परंतु लोकसंख्या वाढत गेली तशी धान्याची कमतरता भासू लागली आणि धान्याची पूर्तता करण्यासाठी विदेशातून धान्य आयात करण्यात आले , तेव्हा रासायनिक खते आणि कीटकनाशके यांचा वापर वाढला ,आणि त्यामुळे धान्य उत्पादन तर वाढले परंतु जमीन दूषित झाली , आणि नापीक होण्याच्या उंबरठ्यावर आहे ,

आता organic farming सेंद्रिय शेती चा वापर हळू हळू वाढला आहे , भारतात सुद्घा मोठ्या प्रमाणात आता सेंद्रिय शेती केली जात आहे , शेतकऱ्यांना सुद्धा आता शेंद्रिय शेतीचे महत्व पटलेले आहे , 

शेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या मालाला बाजार भाव सुद्धा चांगला मिळत आहे , त्यामुळे शेतकऱ्यांचा कल शेंद्रिय शेतीकडे वाढलेला आहे ,

What is organic farming सेंद्रिय शेती म्हणजे काय  2024

तुम्ही सुद्धा सेंद्रिय शेती करत इच्छित असाल तर तुम्हाला सुरुवातीची

 दोन-तीन वर्ष  जमीन रसायनमुक्त ठेवावी लागेल, कारण तुमच्या जमिनीमध्ये जो रसायनांचा प्रभाव आहे तो कमी होण्यासाठी दोन ते तीन वर्षाचा कालावधी लागेल या कालावधी पूर्वी जर तुम्ही सेंद्रिय शेती करू इच्छित असाल तर जे शेंद्रीय जिवाणू वगैरे आहेत ते रसायनाच्या प्रभावाने नष्ट होतील, 

advantages of organic farming सेंद्रिय शेती चे फायदे : 

1.पशुपालनाला चालना मिळते, 

2.जमीन आणि वायू प्रदूषणावरण  कमी होते,

  1. जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते आणि जलस्तरांमध्ये वाढ होते

4.सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या मालाला अधिक बाजार मूल्य मिळते

  1. पिकांच्या उत्पादनामध्ये वाढ होते आणि पिकांची गुणवत्ता वाढते .
  2. कमी खर्चामध्ये अधिक उत्पन्न मिळ

7.पाण्याचा वापर कमी होतो त्यामुळे पाण्यामध्ये बचत होते 

  1. मातीची उत्पादकता वाढते

What is organic farming सेंद्रिय शेती म्हणजे काय  2024

 need of organic farming : ज्याप्रमाणे आज-काल शेतीमध्ये रासायनिक खतांचा

 आणि कीटकनाशकांचा वापर वाढला आहे त्यामुळे अनेक प्रकारच्या रोगराईंना निमंत्रण मिळाले आहे, आज पासून  जवळपास दहा  वर्षांपूर्वी  फक्त ठराविक पिकावरच रासायनिक कीटकनाशकांचा वापर केला जायचा, परंतु आता प्रत्येक पिकावर रासायनिक कीटकनाशकांचा वापर करण्यात येत आहे, त्यामुळे सर्व अन्नधान्य आणि हवा जमीन पाणी सर्व दूषित झालेले आहे, त्यामुळे खूप आजाराचे प्रमाण वाढलेले आहे, छोट्या छोट्या मुलांना देखील लहान वयात गंभीर आजार बघायला मिळत आहेत,

त्यामुळे रासायनिक शेती सोडून organic farming शेंद्रिय शेती कडे वळण्याची खूप गरज आहे, त्यामुळे मानवाचे त्याचबरोबर पृथ्वीचे सुद्धा स्वास्थ्य सुधारेल हवा पाणी जमीन सर्व काही अगोदरच्या सारखे निरोगी होईल.

शेतकऱ्यांमध्ये गैरसमज : शेतकऱ्यांमध्ये गैरसमज आहे की रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा वापर केला तर उत्पन्नामध्ये वाढ होते, परंतु  सत्यता काही वेगळी आहे,

 रासायनिक खतांनी जर उत्पन्नामध्ये वाढ झाली असती तर तुम्ही बघितले असेल जंगलामध्ये खूप सारे उंचच्या उंच वाढलेली झाडे आपल्याला बघायला मिळतात त्यांना कोणीही कधीही रासायनिक खत वगैरे काहीही दिलेले नसते तरीसुद्धा त्यांची वाढ ही खूप जास्त झालेली आपल्याला बघायला मिळते सांगायचा उद्देश हा की सेंद्रिय पद्धतीने सुद्धा झाडे वाढवता येतात,

 असे होऊ शकते की आपल्या शेतीला किंवा जमिनीला रासायनिक खतांची जी सवय झालेली आहे त्यामुळे सुरुवातीचे काही वर्ष उत्पन्नामध्ये थोडी घट बघायला मिळू शकते परंतु त्यानंतर एक दोन वर्षानंतर आपल्या जमिनीचा जो पोत आहे तो सुधरेल आणि सेंद्रिय पद्धतीने सुद्धा आपण चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळवू शकू, 

history of organic farming: ऑरगॅनिक फार्मिंग या शब्दाचा सर्वात अगोदर वापर लॉर्ड वॉल्टर नॉर्थबॉर्न  यांनी केला,

आधुनिक सेंद्रिय शेतीचा सिद्धांत सर अल्बर्ट हार्वर्ड यांनी मांडला,

What is organic farming सेंद्रिय शेती म्हणजे काय  2024
organic farming vs conventional farming : सेंद्रिय शेती आणि पारंपारिक शेती : शेतकरी मित्रांनो पूर्वी लोक पारंपारिक पद्धतीने शेती करायचे त्यामध्ये उत्पन्न खूप कमी व्हायचे आणि एका कुटुंबाचे पोट भरणे देखील मुश्किल झाले होते ,तेव्हा नवनवीन तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आणि सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याला सुरुवात करण्यात आली तेव्हा उत्पन्नामध्ये मोठ्या संख्येत वाढ झाली आणि आपल्या कुटुंबाची  व त्याच बरोबर राज्याची देखील अन्नाची गरज भागवल्यानंतर उर्वरित धान्य शेतकरी देश विदेशात निर्यात करत आहे, ही सारी किमया सेंद्रिय शेतीमुळे शक्य झाली,

सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या धान्याला तसेच इतर पिकांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे बाजार मूल्य देखील अधिक आहे, त्यामुळे सेंद्रिय शेतीकडे नव तरुणांचा व नवीन  शेतकऱ्यांचा  कल वाढताना दिसत आहे,

 आणि तो गरजेचा देखील आहे कारण पारंपारिक पद्धतीने शेती करत असताना शेतीसाठी खर्च केलेला खर्चही वसूल होत नाही, आणि आधुनिक पद्धतीने सेंद्रिय शेती केल्यास कित्येक पटीने नफा मिळू शकतो, आणि काही शेतकरी हा नफा मिळवत देखील आहेत,

हे पण वाचा :

what is hydroponics farming : हायड्रोपोनिक्स म्हणजे काय ?

MAHOGANI : शेताच्या बांधावर लावा हे झाड मिळेल पैसाच पैसा

Leave a Reply