What Is The Benefit Of Flex Fuel:नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखामध्ये What Is The Benefit Of Flex Fuel:फ्लेक्स इंधनाचा फायदा काय आहे या विषयी माहिती बघणार आहोत ,
What Is The Benefit Of Flex Fuel:फ्लेक्स इंधनाचा फायदा काय आहे 2024
हे पण वाचा , How To Check Tyre Manufacture Date:टायर निर्मितीची तारीख कशी तपासायची 2024
What is Flex Fuel:डीजल आणि पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्स केल्यानंतर Flex Fuel तयार होते,भारतामध्ये सध्या ज्या गाड्या चालत आहेत त्या एक तर पेट्रोल वरती चालतात किंवा डिझेल वरती चालतात आणि थोड्याफार प्रमाणात गाड्या या सीएनजी गॅस वरती चालतात आणि काही प्रमाणात इलेक्ट्रिक गाड्या आहेत ,
ज्या गाड्या Flex Fuel वरती चालतात त्यांना Flex Fuel vehicle म्हणतात,
हे जे Flex Fuel असते ते मुख्यतः इथेनॉल पासून बनवले जाते,
इथेनॉल हे प्रकारचे अल्कोहोल असते आणि त्याला Flex Fuel च्या स्वरूपात वापरले जाते,
How to make Ethanol : इथेनॉल बनवण्यासाठी ऊस, मक्का, तांदूळ, आणि सडलेला भाजीपाला यांचा वापर केला जातो,
Flex Fuel चे फायदे: केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी Flex Fuel गाड्या चालवण्यास सूचना दिल्या आहेत कारण पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या मोठ्या प्रमाणामध्ये वातावरणात कार्बन डाय-ऑक्साइड सोडतात आणि त्यामुळे प्रदूषण होते, परंतु Flex Fuel वर चालणाऱ्या गाड्या प्रदूषण करत नाहीत आणि त्याचबरोबर पेट्रोल आणि डिझेलच्या मुकाबल्यात Flex Fuel हे इंधन खूप स्वस्त आहे आणि ते पुन्हा तयार केले जाऊ शकते परंतु पेट्रोल आणि डिझेल हे नाशवंत आहेत,
Where to buy flex fuel:Flex Fuel तुम्ही इंडियन ऑइल स्टेशन, भारत पेट्रोलियम स्टेशन इत्यादी पेट्रोल पंपावर तुम्ही विकत घेऊ शकता,
फ्लेक्स इंधन,किंवा लवचिक इंधन,गॅसोलीन आणि इथेनॉलच्या मिश्रणावर चालण्यासाठी डिझाइन केलेल्या वाहनांचा संदर्भ देते,सामान्यतः E85 (85% इथेनॉल आणि 15% गॅसोलीन).फ्लेक्स इंधनाचे काही संभाव्य फायदे येथे आहेत:
Flex Fuel चे अनेक प्रकार आहेत,
कमी हरितगृह वायू उत्सर्जन: इथेनॉल हा अक्षय इंधन स्रोत मानला जातो,कारण ते बहुतेकदा कॉर्न किंवा उसासारख्या वनस्पतींपासून तयार केले जाते.फ्लेक्स इंधन वाहनात इथेनॉल वापरल्याने पारंपारिक गॅसोलीनच्या तुलनेत एकूणच हरितगृह वायू उत्सर्जन कमी होण्यास मदत होते.
हे पण वाचा : What Is MCWG In Driving Licence:ड्रायव्हिंग लायसन्समध्ये MCWG म्हणजे काय 2024
ऊर्जा सुरक्षा: इथेनॉलचे उत्पादन देशांतर्गत केले जाऊ शकते,फ्लेक्स इंधन वाहने वापरणे परदेशी तेलावरील अवलंबित्व कमी करण्यास आणि देशाची ऊर्जा सुरक्षा वाढविण्यात योगदान देऊ शकते.
ऊर्जा स्त्रोतांचे विविधीकरण: फ्लेक्स इंधन वाहने ग्राहकांना अधिक इंधन पर्याय प्रदान करतात,वाहतूक क्षेत्रातील उर्जा स्त्रोतांचे अधिक वैविध्य आणण्यास अनुमती देते.
कृषी फायदे: इथेनॉलच्या उत्पादनामध्ये अनेकदा कृषी पिकांचा समावेश होतो,शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्नाच्या संधी यामुळे उपलब्ध होतात .यामुळे ग्रामीण आर्थिक विकासालाही हातभार लागू शकतो.
नूतनीकरणीय ऊर्जेसाठी समर्थन: फ्लेक्स इंधन वाहनांमध्ये इथेनॉलचा वापर नूतनीकरणक्षम आणि शाश्वत ऊर्जा स्रोतांना प्रोत्साहन देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांशी संरेखित होतो, पर्यावरणास अनुकूल असून वाहतूक प्रणालीमध्ये सुद्धा योगदान देतो .
संभाव्य खर्च बचत: इथेनॉल कधीकधी गॅसोलीनपेक्षा कमी महाग असते,ज्यामुळे ग्राहकांच्या खर्चात बचत होऊ शकते,
Flex Fuel चे नुकसान : Flex Fuel चे नुकसान म्हटल्यापेक्षा आपण इथेनॉलचे नुकसान म्हणूयात, इथेनॉल तयार करण्यासाठी ऊस, मक्का, तांदूळ इत्यादींचा वापर होतो आणि देशातील ही कोट्यवधी वाहने चालवण्यासाठी अतिरिक्त इथेनॉल निर्मिती करण्यासाठी अतिरिक्त उत्पादनाची गरज पडेल
नीती आयोगाच्या एका रिपोर्टनुसार एक लिटर इथेनॉल निर्मिती करण्यासाठी 2860 लिटर पाणी खर्च होते, आणि हे जे दूषित पाणी आहे ते नदी नाल्यांमध्ये सोडले जाते त्यामुळे जरी Flex Fuel इंधनापासून वायु प्रदूषण कमी होत असले तरी इथेनॉल निर्मितीमुळे जल प्रदूषण नक्कीच होणार आहे.